TRENDING:

AMPC Market Rate: शेवग्याच्या शेंगांचा भाव 15000 पार, इतर भाजीपालांची स्थिती काय?

Last Updated:

रविवार, दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये शेवगा, डाळिंब आणि आल्याची आवक व भाव पाहू.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: रविवार, दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये शेवगा, डाळिंब आणि आल्याची आवक व भाव पाहू.
advertisement

आल्याच्या आवकेत घट: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 97 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक 50 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 2750 ते 4375 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 20 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 4000 ते 5000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

शेवग्याच्या आवकेत घट: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 37 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये सर्वाधिक 20 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 7000 ते 9000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 12 क्विंटल शेवग्यास 17500 रुपये सर्वात जास्त सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर घसरले, कांदा आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

डाळिंबाची आवक कमी: आज राज्याच्या मार्केटमध्ये 17 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 9 क्विंटल सर्वाधिक आवक छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 8500 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 8 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 15000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
AMPC Market Rate: शेवग्याच्या शेंगांचा भाव 15000 पार, इतर भाजीपालांची स्थिती काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल