BOBCARD Summer Sale 2025 Offers
Amazon: EMI द्वारे खरेदीवर 7.5% त्वरित सूट (31 मे पर्यंत).
क्रोमा: इलेक्ट्रॉनिक्सवर (मंगळवार ते 30 जून पर्यंत) 2,500 रुपयांपर्यंत सूट.
फ्लिपकार्ट: मोबाईल आणि इतर श्रेणींवर 10% सूट (21 मे पर्यंत).
फ्लिपकार्ट ट्रॅव्हल: फ्लाइट आणि हॉटेल्सवर 20% पर्यंत सूट (30 जूनपर्यंतच्या आठवड्याच्या शेवटी, EMI वर).
तत्काल आणि करंट तिकीटमध्ये फरक काय? कुठे कंफर्म सीट मिळण्याचे जास्त चान्स?
advertisement
फ्लिपकार्ट ग्रॉसरी: शुक्रवारी (30 जून पर्यंत) 200 रुपयांपर्यंत सूट.
मेकमायट्रिप: फ्लाइट, हॉटेल आणि सुट्टीच्या दिवशी (मंगळवार आणि शुक्रवार, 30 जूनपर्यंत, EMI वर) 35% पर्यंत सूट.
पेटीएम ट्रॅव्हल: BOBSALE, INTBOBSALE, BUSBOB कोड वापरून 25% पर्यंत सूट (24 मे पर्यंत). FLYBOB आणि INTLFLYBOB वापरल्यास (बुधवार आणि गुरुवारी 30 जूनपर्यंत) 15% पर्यंत सूट.
टाटा CLiQ फॅशन आणि लक्झरी: 12% पर्यंत सूट (27 मे पर्यंत).
ओरिएंट: पाइन लॅब्स पीओएस द्वारे पूर्ण पेमेंट आणि ईएमआयवर 5% सूट (30 जून पर्यंत).
ईजमाईट्रिप (EaseMyTrip): फ्लाइट आणि हॉटेल्सवर 20% पर्यंत सूट (30 जूनपर्यंत शुक्रवार आणि शनिवारी EMI वर).
Atal Pension Yojanaमध्ये 2 हजार ऐवजी 5 हजार पेन्शन हवीये? करावं लागेल 'हे' काम
ixigo: देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर (30 जूनपर्यंत शुक्रवार आणि शनिवारी EMI वर) 12% सूट.
यात्रा: फ्लाइट, हॉटेल आणि सुट्टीच्या दिवशी (सोमवार आणि मंगळवारी 30 जूनपर्यंत EMI वर) 15% सूट.
गोआयबिबो: फ्लाइट आणि हॉटेल्सवर (शुक्रवार आणि शनिवारी 30 जूनपर्यंत, EMI वर) 15% पर्यंत सूट.
ओटीटी प्ले: 49 रुपयांमध्ये तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन.
डिजिटल फर्स्ट दृष्टिकोनानुसार, BOBCARD आता ग्राहकांना RuPay क्रेडिट कार्ड UPI अॅप्सशी लिंक करण्याची परवानगी देते. बोकार्ड लिमिटेडचे एमडी आणि सीईओ रवींद्र राय म्हणाले की, उन्हाळा हा प्रवास, फॅमिली प्लॅन आणि जीवनशैलीत सुधारणा करण्याचा काळ असतो. आमचा उन्हाळी सेल फक्त एक प्रमोशन नाही.
