मावळ हादरलं! बहिणीला घरी सोडलं अन् तरुणावर भावांनी धाडधाड झाडल्या गोळ्या
8 सप्टेंबरपासून सेल्स आणि मार्केटिंग विभागामध्ये, ट्रेनी पदासाठीची भरती जाहीर करण्यात आली. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2025 पर्यंतचा वेळ आहे. 6 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवार अर्ज करू शकता. अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्जदार करू शकणार आहेत. भरतीसाठी उमेदवार कोणत्याही विषयात पदवीधर असावा आणि पदवीमध्ये किमान 50 टक्के गुण असले पाहिजेत. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे आणि वय 31 ऑगस्ट 2025 पर्यंत मोजले जाणार आहेत.
advertisement
जागेच्या वादातून बेदम मारहाण, मिरारोडचा VIDEO VIRAL
मुलाखतीबद्दलची माहिती उमेदवाराला त्याने बायोडाटामध्ये लिहिलेल्या ई- मेल आयडीवर मुलाखतीबद्दलची माहिती मिळेल. मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवाराची निवड होणार आहे. मुलाखतीला बोलवलं म्हणजे, अंतिम निवड झाली याची हमी घेऊ नये. तुमची निवड झाल्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी आणि पात्रता तपासणी देखील करावी लागेल. मॅनेजरच्या मताप्रमाणे जर तुमची मुलाखत झाली, तरच तुमची निवड झाली असं ग्राह्य धरलं जाईल. त्यानंतर ऑफर लेटर मिळेल. निवड झालेल्या उमेदवाराला महिन्याला 22000 रूपये इतका पगार मिळेल.
172 वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं, ठाणे स्टेशनची धुरा महिलेच्या हाती
जर तुमची कामगिरी प्रत्येक महिन्याला उत्तम असेल तर, तुम्हाला अतिरिक्त प्रोत्साहन पगार (Incentive) देखील मिळेल. हा 2000 रूपयांच्या आसपास असणार आहे. याचाच अर्थ उमेदवाराला मासिक वेतन 24000 रुपयांच्या आसपास मिळू शकते. सर्वप्रथम, उमेदवारांचे अर्ज तपासले जातील. त्यानंतर, पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेतली जाऊ शकते. जे उमेदवार बँकेत नोकरी करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा ज्यांना बँकिं क्षेत्राची आवड आहे, अशा उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.