आरोपीने अल्पवयीन मुलींना कोल्डड्रिंक्समधून गुंगीचं औषध दिलं, त्यामुळे मुली बेशुद्ध झाल्या. बेशुद्ध अवस्थेमध्येच त्याने मुलींवर अत्याचार केला आणि याचे व्हिडिओ काढले. मुली शुद्धीमध्ये आल्यानंतर त्याने हे व्हिडिओ त्यांना दाखवले आणि व्हायरल करण्याची धमकी दिली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या व्हिडिओंचा वापर पीडित मुलींना वारंवार ब्लॅकमेल करण्यासाठी आणि लैंगिक शोषण करण्यासाठी केला जायचा.
advertisement
आरोपीने आतापर्यंत आठ ते दहा अल्पवयीन मुलींना लक्ष्य केल्याचा संशय आहे. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासांत पोलिसांनी जलदगतीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 18, 2025 11:14 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुंबई हादरली, कोल्डड्रिंक्समधून दिलं गुंगीचं औषध, नराधमाचे 10 मुलींवर अमानुष अत्याचार
