शतकानुशतके अनेकदा हल्ले होऊनही, सोमनाथाचे मंदिर भारताच्या अविचल आत्म्याचे प्रतीक म्हणून आजही डौलाने उभे आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. सोमनाथची कथा केवळ एका मंदिरापुरती मर्यादित नाही, तर ती भारतमातेच्या त्या असंख्य सुपुत्रांची आहे ज्यांनी देशाची संस्कृती आणि सभ्यता जपताना अतूट धैर्य दाखवले.
एक्स या समाज माध्यमावरील स्वतंत्र संदेशात पंतप्रधानांनी लिहिले:
advertisement
“जय सोमनाथ!
2026 मध्ये सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या हल्ल्याला 1000 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर अनेकदा हल्ले होऊनही, सोमनाथ मंदिर आजही डौलाने उभे आहे! कारण सोमनाथाची कथा ही भारतमातेच्या त्या असंख्य सुपुत्रांच्या अतूट धैर्याची गाथा आहे, ज्यांनी आपली संस्कृती आणि सभ्यता जपली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 4:53 PM IST
मराठी बातम्या/देश/
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिराच्या 1000 वर्षांच्या अढळ श्रद्धेला वाहिली आदरांजली
