TRENDING:

माजी खासदार अन् माजी केंद्रीय मंत्री कबिंद्र पुरकायस्थ यांच्या निधनाबद्दल पं.मोदींनी व्यक्त केला शोक..

Last Updated:

कबिंद्र पुरकायस्थ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, त्यांच्या समाजसेवेचे आणि आसामसाठीच्या योगदानाचे कौतुक केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कबिंद्र पुरकायस्थ जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पुरकायस्थ जी यांच्या  निधनाने खूप दुःख झाले.
News18
News18
advertisement

त्यांची समाजसेवेसाठीची निष्ठा आणि आसामच्या प्रगतीसाठीचे योगदान नेहमी लक्षात राहील. त्यांनी आसाममध्ये भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, असं आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले.

मोदी यांनी X वर म्हटले आहे:

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुलाबाच्या शेतीमध्ये घेतलं बोराचं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात, कशी केली शेती?
सर्व पहा

“माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री कबिंद्र पुरकायस्थ जी यांच्या निधनाने दुःख झाले. समाजसेवेसाठीची त्यांची बांधिलकी आणि आसामच्या प्रगतीसाठीचे योगदान नेहमी लक्षात राहील. त्यांनी राज्यात भाजपा मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत माझ्या भावना आहेत. ॐ शांती.”

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
माजी खासदार अन् माजी केंद्रीय मंत्री कबिंद्र पुरकायस्थ यांच्या निधनाबद्दल पं.मोदींनी व्यक्त केला शोक..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल