TRENDING:

Aajache Rashibhavishya: भीती, चिंता सोडा, आज माणसं जोडा, 7 राशींचं नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: आज 3 जुलै रोजी सर्व राशींवर ग्रह नक्षत्रांच्या हालचालींचा प्रभाव राहणार आहे. काही राशींसाठी आजचा दिवस शुभ असेल तर काहींसाठी विघ्न निर्माण करणारा असेल.
advertisement
1/13
भीती, चिंता सोडा, आज माणसं जोडा, 7 राशींचं नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य
मेष राशी - तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. जर तुम्ही काही नवीन काम करणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी तुम्हाला लाभ मिळू शकते. आपल्या कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला सोडावे लागतील. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी - या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी तुमच्या मुलांबरोबर काही आनंदाचा काळ घालवा. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - आपला संयम ढळू देऊ नका, विशेषत: कठीण समयी नियंत्रण ठेवा. पूर्वजांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी होण्याची बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप चढू शकतो आणि यामुळे त्यांचा बराच वेळ खराब होऊ शकतो. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी - प्रचंड चिंता आणि तणावामुळे तुमची प्रकृती बिघडेल. गोंधळ व नैराश्य टाळा आणि मानसिक स्पष्टता ठेवा. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल पण असे केल्यास अडचणीत सापडाल याची काळजी घ्यावी. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. असेल. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका, आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशी - संध्याकाळी जरा क्षणभर विश्रांती घ्या. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. हातात घेतलेले कामे आज योग्यरीत्या मार्गी लागतील. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
7/13
तूळ राशी - या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेरित होऊन तसेच समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यावसायिकांना बढती आणि आर्थिक फायदा मिळेल. आज कोणाला लागेल असे शब्द वापरू नका. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - तुमच्या पुढे जाण्यासाठी कुणीतरी तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल परंतु तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदलू शकता. तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल. थोडीशी एक्साइटमेंट शोधा. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी - आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. आज मित्रांच्या मदतीने तुम्ही देखील कुठलातरी फायदेशीर ठिकाणी गुंतवणूक करू शकता. रात्री ऑफिस मधून घरी येण्याच्या वेळी आज सावधानतेने वाहन चालवले पाहिजे अथवा दुर्घटना होऊ शकते आणि बऱ्याच दिवसांपर्यंत तुम्ही आजारी राहू शकता. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग केसरी असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी- मानसिक स्पष्टता टिकविण्यासाठी संभ्रम आणि नैराश्यापासून दूर रहा. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. एखादी राहिलेले काम आज हातात घेतले तर पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. विवाहित जीवनात आज तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - तुम्हाला उत्तेजित करणाऱ्या, उल्हसित करणाऱ्या उपक्रमात स्वत:ला गुंतवा, त्यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल. व्यापारात मजबुती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता यासाठी तुमचा कुणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात, असे तुम्हाला वाटेल. आज तुमचा दिवस थोडा खर्चिक असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी - आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. अचानक प्रवासाचा योग येऊ शकतो. प्रवास-करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घेणे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: भीती, चिंता सोडा, आज माणसं जोडा, 7 राशींचं नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल