TRENDING:

Numerology: साध्या गोष्टीवरही एकमत होणं मुश्कील! या जन्मतारखांची जोडी सहजीवनात 'जेमतेम'

Last Updated:
Numerology Marathi : दोन भिन्न जन्मतारखा किंवा मूलांक असणाऱ्यांचे परस्पर संबंध कसे राहतील, याचा अंदाज अंकशास्त्राद्वारे वर्तवता येतो. व्यावसायिक भागिदारी असो की सहजीवन, दोन व्यक्ती एकत्र आल्या तर त्या कशा राहतील याचा अंदाज लावता येतो, आज आपण मूलांक 1 आणि मूलांक 4 यांचे संबंध कसे राहतात, याविषयी जाणून घेऊ.
advertisement
1/6
साध्या गोष्टीवरही एकमत होणं मुश्कील! या जन्मतारखांची जोडी सहजीवनात 'जेमतेम'
मूलांक 1 : मूलांक 4 चा स्वामी राहू हा उग्र ग्रह आहे तर मूलांक 1 चा संबंध सूर्य अर्थात रविशी दूरच्या नातेवाईकासारखा असतो त्यामुळे या दोघांमध्ये संवाद खूप कमी असतो.
advertisement
2/6
या मूलांकांच्या दोघांमध्ये स्वतंत्र वृत्ती आणि अहंकारीपणा असतोच, त्यामुळे बऱ्याचदा वादावादी निर्माण होतो. क्रमांक 1 आणि क्रमांक 4, अशा दोघांनाही एकत्र निर्णय घेणं किंवा त्यांचं एकमत होणं फार अवघड असतं.
advertisement
3/6
त्यामुळे व्यावसायिक भागीदारांनी कागदोपत्री भागीदार होणं टाळावं. विवाहित जोडप्यांना एकमेकांचे सहकार्य आणि पाठबळ मिळाले तरच ते त्या आधारे असे आव्हानात्मक जीवन जगू शकतात.
advertisement
4/6
या क्रमांकाच्या व्यक्तींनी मालमत्ता आणि धातूशी संबंधित व्यवसाय केला तर त्यांना फायदा होतो. त्यामुळे त्यांनी अशा व्यवसायाला प्राधान्य दिलं पाहिजे. 
advertisement
5/6
या क्रमांकाच्या राजकीय व्यक्तींनी नियमाला अनुसरून गोष्टी केल्यास त्यांना राजकीय करिअरमध्ये चांगलं यश मिळू शकते. शुभ रंग - पिवळा आणि राखाडी, दान - या व्यक्तींना एखाद्या आश्रमात तेल दान करावं.
advertisement
6/6
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: साध्या गोष्टीवरही एकमत होणं मुश्कील! या जन्मतारखांची जोडी सहजीवनात 'जेमतेम'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल