TRENDING:

Numerology Marathi: लग्नासाठी या जन्मतारखांची जोडी जमते! पण ही दरी दोघात कायम राहतेच

Last Updated:
Numerology Marathi: तुळशीविवाहानंतर लग्नसराईला सुरुवात झाली आहे. लग्न जुळवणं आजच्या काळात अवघड बाब होऊन बसली आहे. अनेक गोष्टी यावेळी विचारात घेतल्या जातात. अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून जोडी कशी जुळेल याचा अंदाज घेता येतो.
advertisement
1/5
लग्नासाठी या जन्मतारखांची जोडी जमते! पण ही दरी दोघात कायम राहतेच
मूलांक 2 : प्रत्येक मूलांकांचे गुण-दोष भिन्न असतात. मूलांक 2 आणि मूलांक 4 असलेल्या व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संबंध चांगले राहणं तसं कठीणच काम आहे.
advertisement
2/5
मूलांक 4 च्या व्यक्ती व्यावहारिक जीवनावर विश्वास ठेवणाऱ्या आणि शिस्तबद्ध असतात तर क्रमांक 2 असलेल्या व्यक्ती भावनिक आणि संवेदनशील असतात.
advertisement
3/5
मूलांक 2 असलेल्या व्यक्ती मनाने विचार करतात तर मूलांक 4 असलेल्या व्यक्ती नेहमी बुद्धीने विचार करून कार्यरत असतात. त्यामुळे या दोघांमध्ये भावनिक दरी दिसून येते.
advertisement
4/5
परिणामी त्यांच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक नातेसंबंधांत अस्वस्थता दिसून येते. मात्र, या अंकांची जोडपी त्यांचा ईक्यू प्रयत्नपूर्वक संतुलित ठेवतात आणि त्यामुळे ते वैवाहिक जीवनात आनंदी राहु शकतात.
advertisement
5/5
या दोघांनीही भगवान शंकराची पूजा करून एखाद्या अनाथाश्रमात दूध दान करावं. या व्यक्तींना औषधी, दूध, द्रव, शिक्षण, दागिने,पाण्याशी संबंधित उद्योगांमध्ये चांगले यश मिळते. शुभ रंग - पांढरा, दान - या व्यक्तींनी आश्रमात पांढरे तांदूळ दान करावेत.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology Marathi: लग्नासाठी या जन्मतारखांची जोडी जमते! पण ही दरी दोघात कायम राहतेच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल