TRENDING:

Numerology: या जन्मतारखांची जोडी पूर्णत: भिन्न स्वभावाची असूनही संसार फुलवतात, कारण एकच...

Last Updated:
Numerology Marathi: क्रमांक 4 च्या व्यक्ती व्यावहारिक जीवनावर विश्वास ठेवणाऱ्या आणि शिस्तबद्ध असतात तर क्रमांक 2 असलेल्या व्यक्ती भावनिक आणि संवेदनशील असतात.
advertisement
1/6
या जन्मतारखांची जोडी पूर्णत: भिन्न स्वभावाची असूनही संसार फुलवतात, कारण एकच...
क्रमांक 2 : क्रमांक 2 आणि क्रमांक 4 असलेल्या व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संबंध सौहार्दपूर्ण राहणं तसं कठीण आहे.
advertisement
2/6
क्रमांक 2 असलेल्या व्यक्ती मनाने विचार करतात तर क्रमांक 4 असलेल्या व्यक्ती नेहमी बुद्धीने विचार करून कार्यरत असतात.
advertisement
3/6
त्यामुळे या दोघांमध्ये भावनिक दरी दिसून येते. परिणामी त्यांच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक नातेसंबंधांत अस्वस्थता दिसून येते.
advertisement
4/6
मात्र, या अंकांची जोडपी त्यांचा ईक्यू (EQ) प्रयत्नपूर्वक संतुलित ठेवतात आणि त्यामुळे ते वैवाहिक जीवनात आनंदी राहतात.
advertisement
5/6
या दोघांनीही भगवान शंकराची पूजा करून एखाद्या अनाथाश्रमात दूध दान करावं. या व्यक्तींना औषधी, दूध, द्रव, शिक्षण, दागिने,पाण्याशी संबंधित उद्योगांमध्ये चांगले यश मिळते. शुभ रंग - पांढरा, दान - या व्यक्तींनी आश्रमात पांढरे तांदूळ दान करावेत.
advertisement
6/6
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: या जन्मतारखांची जोडी पूर्णत: भिन्न स्वभावाची असूनही संसार फुलवतात, कारण एकच...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल