IPL आधीच कोहलीच्या आरसीबीसाठी आली वाईट बातमी,500 विकेट घेणारा खेळाडू बाहेर?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आरसीबीसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. आरसीबीच्या स्टार गोलंदाज मॅचमधून बाहेर होण्याची शक्यता आहे.
advertisement
1/8

आयपीएल 2026 च्या हंगामाला येत्या 28 मार्च 2026 पासून सूरूवात होणार आहे.
advertisement
2/8
या हंगामातला पहिला सामना हा मागच्या वेळचा चॅम्पियन्स रॉयल चॅलजर्स बगंळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे.
advertisement
3/8
या हंगामातला पहिला सामना हा मागच्या वेळचा चॅम्पियन्स रॉयल चॅलजर्स बगंळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे.
advertisement
4/8
आरसीबीचा स्टार गोलंदाज जोश हेजलवुड या हंगामातील पहिल्या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे. कारण हेजलवडू सध्या फिटनेसशी झुंज देतो आहे. त्यामुळे त्याचे खेळणे निश्चित मानले जात नाही आहे.
advertisement
5/8
जोश हेजलवूड संध्या दुखापतीतून सावरतो आहे.पण तो 28 मार्च 2026 सनरायझर्स हैदरबाद विरूद्धचा सामना खेळले की नाही,याची शक्यता कमी आहे.
advertisement
6/8
मागच्या नोव्हेंबरमध्ये न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया यांच्यातील शेफील्ड शिल्ड सामन्यानंतर हेझलवुडने स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. त्यानंतर लगेचच दुखापतीमुळे त्याला 2025-26 च्या अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर पडावे लागले.
advertisement
7/8
टी20 वर्ल्डकपमध्ये देखील त्याला ऑस्ट्रेलियाच्या सँघात समावेश करण्यात आला नव्हता.
advertisement
8/8
तसेट हेझलवूड गेल्या काही महिन्यांपासून हॅमस्ट्रिंग, अ‍ॅकिलीस आणि वासराच्या दुखापतींशी झुंजत आहे. आता जर त्याला आयपीएलआधी फिटनेस क्लियरन्स मिळाला तर तो खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL आधीच कोहलीच्या आरसीबीसाठी आली वाईट बातमी,500 विकेट घेणारा खेळाडू बाहेर?