Baby Names Marathi: गुरुवारी जन्मलेल्या बाळांना द्यावीत अशी सुंदर नावांची यादी; एकाहून एक सरस वाटेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Baby Names Marathi: बाळाचं नाव काय ठेवायचं? असा मोठा प्रश्न जन्मानंतर आई-वडील आणि कुटुंबातील लोकांना पडलेला असतो. सध्या मॉडर्न आणि वेगळं वाटावं असं हटके नाव शोधण्याकडे अनेकांचा कल असतो. बाळाचं नाव ठेवताना त्याच्या अर्थही समजून घ्यावा. हिंदू धर्मात नामकरण समारंभाला विशेष महत्त्व आहे. गुरुवारी जन्मलेल्या लोकांवर श्री हरी विष्णूची विशेष कृपा असते, त्याशिवाय गुरू ग्रह गुरुवारी जन्मलेल्यांवर आपला शुभ प्रभाव दाखवतो. गुरुवारी जन्मलेल्यांसाठी सुंदर नावे जाणून घेऊया, तसेच गुरुवारी जन्मलेल्या लोकांची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
advertisement
1/6

गुरुवारी जन्मलेल्या तुमच्या मुलाला ही सुंदर नावे द्या:तन्मय: या नावाचा अर्थ ध्यान करणारा.चिन्मय: या नावाचा अर्थ दैवी आहे.अयान: या नावाचा अर्थ देवाकडून मिळालेली देणगी असा आहे.
advertisement
2/6
गर्वित: या नावाचा अर्थ अभिमान आहे.क्षितिज: जिथं पृथ्वी आणि आकाश एकत्र येतात.दियांश: या नावाचा अर्थ दैवी प्रकाश असा आहे.
advertisement
3/6
दिशांत: या नावाचा अर्थ भाग्यवान आहे.तनय: या नावाचा अर्थ मुलगा.तनिष्क: या नावाचा अर्थ मौल्यवान असा.ईशान: या नावाचा अर्थ स्वामी असा आहे.
advertisement
4/6
गुरुवारी जन्मलेले लोक कसे असतात?गुरुवारी जन्मलेले लोक प्रामाणिक असतात.गुरुवारी जन्मलेले लोक साधे जीवन जगतात.
advertisement
5/6
गुरुवारी जन्मलेले लोक त्यांच्या वचनांवर आणि शब्दांवर ठाम राहतात.ते धार्मिक बाबी आणि त्यांच्या मूल्यांबद्दल गंभीर असतात.
advertisement
6/6
त्यांच्यासाठी स्वाभिमान आणि प्रतिष्ठा खूप महत्वाची असते.हे लोक दूरदर्शी असतात आणि भविष्यातील नफा आणि तोट्याचे स्पष्टपणे मूल्यांकन करू शकतात.ते शिक्षक, प्राध्यापक आणि सल्लागार म्हणून चांगले नाव कमवू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Baby Names Marathi: गुरुवारी जन्मलेल्या बाळांना द्यावीत अशी सुंदर नावांची यादी; एकाहून एक सरस वाटेल