valentines special: आयुष्यभर संसारात राहील गोडवा; कोणाला कोणत्या राशीचा जोडीदार लकी ठरतो?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
valentines special Rashifal: एखाद्या जोडप्यामध्ये पहिल्याच नजरेत प्रेम होतं आणि ते नातं आयुष्यभर टिकतं. पण, काहींच्या बाबतीत लग्नानंतरही नात्यात दुरावा निर्माण झाल्याचेही दिसून येते. ज्योतिषांच्या मते, आपल्या राशीनुसार प्रेम पार्टनर किंवा लग्नासाठी जोडीदार निवडला तर आयुष्यभर नात्यात गोडवा राहतो. प्रेम आणि लग्न राशीच्या विरुद्ध झाले तर आयुष्यात अडचणी-वाद होऊ शकतात. व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. राशीनुसार तुमचा जोडीदार निवडलात तर तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट पार्टनर बनू शकता. प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुदगल यांनी राशींच्या जुळवलेल्या जोड्या पाहुया.
advertisement
1/12

मेष राशीच्या लोकांसाठी चांगले जोडीदार कुंभ राशीचे लोक असतात.
advertisement
2/12
वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले जोडीदार कन्या राशीचे असू शकतात.
advertisement
3/12
मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले जोडीदार तूळ राशीचे असतात.
advertisement
4/12
कर्क राशीच्या लोकांसाठी मीन राशीचे लोक चांगले जोडीदार असतात.
advertisement
5/12
सिंह राशीच्या लोकांसाठी धनु राशीचे लोक चांगले जोडीदार असतात.
advertisement
6/12
कन्या राशीच्या लोकांसाठी मेष राशीचे लोक चांगले जोडीदार असतात.
advertisement
7/12
तूळ राशीच्या लोकांसाठी मिथुन राशीचे लोक चांगले जोडीदार असतात.
advertisement
8/12
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सिंह राशीचे लोक चांगले जोडीदार असतात.
advertisement
9/12
धनु राशीच्या लोकांसाठी चांगले जोडीदार सिंह राशीचे लोक असतात.
advertisement
10/12
मकर राशीच्या लोकांसाठी वृषभ आणि कर्क राशीचे लोक चांगले जोडीदार असतात.
advertisement
11/12
कुंभ राशीच्या लोकांसाठी मेष हा चांगला जोडीदार आहे.
advertisement
12/12
मीन राशीच्या लोकांसाठी कर्क हा चांगला जोडीदार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
valentines special: आयुष्यभर संसारात राहील गोडवा; कोणाला कोणत्या राशीचा जोडीदार लकी ठरतो?