TRENDING:

'या' जबरदस्त SUV वर मिळतंय 1.81 लाखांचं डिस्काउंट! देते 17KM मायलेज

Last Updated:
तुम्ही या महिन्यात नवी एसयूव्ही खरेदीचा प्लॅन आखत असाल तर Honda Elevate वर 1.81 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. दमदार डिझाइन, प्रीमियम इंटीरियर, ADAS सेफ्टी आणि रिफाइंड i-VTEC इंजिनसह ही SUV फॅमिली आणि डेली ड्राइव्ह दोन्हीसाठी बेस्ट ऑप्शन आहे.
advertisement
1/9
'या' जबरदस्त SUV वर मिळतंय 1.81 लाखांचं डिस्काउंट! देते 17KM मायलेज
Honda Elevate देशातील सर्वता प्रसिद्ध एसयूव्हीमधून एक आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये याचा सेल कमी झाला आहे. ही घसरण मागे सोडून नव्या कस्टमरला आकर्षित करण्यासाठी कंपनीने मार्च 2025 मध्ये भारी डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही या महिन्यात एक मिड साइज एसयूव्ही खरेदीचा प्लॅन करत असाल तर एलीवेट एक चांगला ऑप्शन ठरु शकतो.
advertisement
2/9
कंपनीने ऑफिशियल वेबसाइटवर घोषणा करत सांगितलं की, या महिन्यात नवी Elevate च्या खरेदीवर ग्राहक 1,81,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. सध्या याची किंमत 11,59,890 रुपयांपासून सुरु होऊन 15.40 लाख रुपयांपर्यंत जाते. सूट मिळाल्यानंतर ती आणखी स्वस्त होईल. चला या कारची डिझाइन, इंटीरियर, फीचर्स, सेफ्टी, इंजिन आणि मायलेज डिटेल्सवर एक नजर टाकूया.
advertisement
3/9
डिझाइन डिटेल्स : कंपनी याला अल्फा-बोल्ड सिग्नेचर ग्रिल, एलईडी प्रोजेक्टर, हेललँप्स इंटीग्रेटेड DRLs आणि टर्न इंडिकेटर्ससह, LED टेल लँप्स ड्यूअल ट्रेल्ससह आणि R17 ड्युअल-टोन डायमंड-कट अलॉय व्हील्स याला आकर्षिक बनवतात. ऑटो-फोल्डिंग डोअर मिररमध्ये एलईडी टर्न सिग्नल असतात आणि एलईडी फॉग लॅम्प धुक्यात दृश्यमानता सुधारतात. 220mmचा उत्कृष्ट ग्राउंड क्लीयरन्स खडबडीत रस्त्यांवर आणि ऑफ-रोडवर हाताळणीला सोपे बनवतो.
advertisement
4/9
सिग्नेचर ब्लॅक एडिशन सारख्या स्पेशल एडिशन्समध्ये ब्लॅक फ्रंट-रीअर डिझाइन, ग्लॉस ब्लॅक मल्टी-स्पोक R17 व्हील्स, फ्रंट अंडर स्पॉयलर आणि ब्लॅक रूफ रेलसह स्पोर्टी लूक मिळतो. ADV एडिशनमध्ये ऑल-ब्लॅक अल्फा-बोल्ड प्लस ग्रिल, ऑरेंज अॅक्सेंटसह, हुड आणि दरवाज्यांवर ADV टेरेन डेकल्स, ऑरेंज हायलाइट्ससह ग्लॉस ब्लॅक अलॉय व्हील्स आणि रियर लोअर गार्निशसह अॅडव्हेंचर आकर्षण वाढते. एकूण डिझाइन तरुण आणि फॅमिली बायर्स दोन्हींना आकर्षित करते.
advertisement
5/9
केबिन आणि कंफर्ट : इंटीरियरविषयी बोलायचं झाल्यास, होंडा एलिवेटचा केबिन मॉडर्न आणि प्रीमियम फील देतो. ब्राउन-ब्लॅक टू-टोन किंवा नवीन आयवरी इंटीरियर ऑप्शन लेदरेट अपहोल्स्ट्रीसह उपलब्ध आहे. स्पोर्ट ब्लॅक सीट्स, ब्लॅक स्टिचिंग आणि ADV एडिशनमध्ये अॅक्टिव्ह ऑरेंज स्टिचिंगसह एंबॉस्ड आहे.
advertisement
6/9
रिदमिक एंबिएंट लायटिंग 7 कलर्सची, प्रीमियम लेदरेट डोर लायनिंग्स, ग्लॉसी ब्लॅक एसी वेंट्स आणि ऑरेंज गियर सराउंड गार्निश इंटीरियरला लग्जरी बनवतात. 5 सीटर केबिन स्पेसियस आहे. ज्यामध्ये परिपूर्ण लेग रुम आणि हेड रुम मिळते. बूट स्पेस 458 लिटरचा आहे. जो फॅमिली ट्रिप्ससाठी खुप प्रॅक्टिकल आहे. वायरलेस स्मार्टफोन चार्जर आणि फूल ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल MAX COOL मोडसह लाँग ड्राइव्सही आरामदायक राहते.
advertisement
7/9
फीचर्स आणि सेफ्टी : फीचर्सची लिस्ट भारी आहे. याचे 10.25 इंच अडव्हान्सड HD टचस्क्रिन इंफोटेनमेंट सिस्टम वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट करते. CVT व्हेरिएंटमध्ये स्पोर्टी 7-स्पीड पॅडल शिफ्टर्स ड्रायव्हिंगला मजेदार बनवते. हायर व्हेरिएंट्समध्ये सिंगल पेन सनरूफ, 360 डिग्री सराउंड व्हिजन कॅमेरा (अॅक्सेसरी) आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. ऑटो डिमिंग IRVM फ्रेमलेस डिझाइनसह आहे. हे सर्व फीचर्स रोजच्या ड्रायव्हिंगला सोपे आणि एंजॉयेबल बनवतात.
advertisement
8/9
हे स्टँडर्ड 6 एयरबॅग्स, ACE बॉडी स्ट्रक्चर, व्हेईकल स्टॅबिलिटी असिस्ट (VSA), हिल स्टार्ट असिस्ट (HSA), EBD सह ABS, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल (ESS), मल्टी-अँगल रिअर कॅमेरा, लेनवॉच कॅमेरा आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज उपलब्ध आहेत. टॉप व्हेरिएंटमध्ये Honda Sensing ADAS (लेव्हल 2) मिळते.
advertisement
9/9
इंजिन आणि मायलेज : एलीवेटमध्ये रिफाइंड 1.5 लिटर i-VTEC DOHC विथ VTC पेट्रोल इंजन आहे. ज्याची क्षमता 1498 cc आहे. ही 121 PS पॉवर (6600 rpm वर) आणि 145 Nm टॉर्क (4300 rpm वर) जनरेट करते.इंजिन स्मूथ, रिस्पॉन्सिव्ह आणि कमी फ्रिक्शनचं आहे. जे शहर आणि हायवे दोन्हीवर परफेक्ट आहे. हे 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा CVT ऑटोमॅटिक (7-स्टेप) सह खरेदी केलं जाऊ शकतं. याचं ARAI सर्टिफाइड मायलेज मॅन्युअलमध्ये 15.31 kmpl आणि CVT मध्ये 16.92 kmpl आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
'या' जबरदस्त SUV वर मिळतंय 1.81 लाखांचं डिस्काउंट! देते 17KM मायलेज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल