पेट्रोलचं टेन्शनच नाही! 1 लाखांहून कमीमध्ये येते ही इलेक्ट्रिक बाईक, रेंज किती?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Revolt R1 Electric Bike: रिवॉल्टच्या या बाइकमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे शानदार फीचर्स मिळतात. ज्यामध्ये 6 इंच डिजिटल एलसीडी डिस्प्लेसह अनेक फीचर्स मिळतात. चला या इलेक्ट्रिक बाईकच्या किंमतींविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/7

पेट्रोलच्या वाढत्या किंमतींदरम्यान तुम्ही एखादी परवडणारी आणि स्टायलिश इलेक्ट्रिक बाइक खरेदी करण्याची प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी नवी Revolt RV1 शानदार ऑप्शन ठरु शकते. या इलेक्ट्रिक बाइकला फक्त 99.99 लाख रुपये एक्स-शोरुम किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. यामुळे ही देशातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक बाइक बनते.
advertisement
2/7
कमी खर्च, लोन मेंटेनेंस आणि शानदार फीचर्ससह येणारी Revolt RV1 बाईक डेली कम्यूटसाठी तुमच्यासाठी शानदार ठरु शकते. चला या बाईकची बॅटरी, रेंज आणि स्पेसिफिकेशन्सवर नजर टाकूया.
advertisement
3/7
कशी आहे बाइकची पॉवर? : Revolt RV1 मध्ये 3.2 kWh लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. जी 2 तासात फूल चार्ज होते. ही बाइक सिंगल चार्जमध्ये 100 ते 150 किलोमीटर रेंज देण्याचा दावा करते.
advertisement
4/7
खरंतर रियल वर्ल्ड रेंज रायडिंग मोडवर अवलंबून असते. यामुळे तुम्ही गरजेच्या हिशोबाने स्पीड आणि रेंज बॅलेन्स करु शकता. ही बाईक दोन व्हेरिएंट आरवी1 आणि आरवी प्लसमध्ये येते.
advertisement
5/7
Revolt RV1 मध्ये शानदार इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. जी शहराच्या ट्रॅफिकमध्ये स्मूद आणि सायलेंज रायडिंग एक्सपेरियन्स देते. बाइकची टॉप स्पीड 70-85 किलोमीटर/तासपर्यंत आहे. जी रोजच्या वापरासाठी परिपूर्ण आहे. इलेक्ट्रिक असल्यामुळे यामध्ये तुम्हाला गियर बदलण्याचं टेन्शनही नसेल आणि एक्सलेरेशनही फास्ट होईल.
advertisement
6/7
बाइकचे फीचर्स आणि रेंज : Revolt च्या या बाइकमध्ये तुम्हाला अनेक शानदार फीचर्स मिळतात. ज्यामध्ये 6 इंच डिजिटल एलसीडी डिस्प्लेसह अनेक फीचर्स मिळतात. याच्या RV1 व्हेरिएंटमध्ये 2.2 kWh बॅटरी पॅकचा ऑप्शन मिळतो.
advertisement
7/7
ही फूल चार्जवर 100 किलोमीटरची रेंज देते. या व्यतिरिक्त रिवॉल्ट आरवी1 प्लस व्हेरिएंटमध्ये 3.24 kWh ची बॅटरी दिली गेली आहे. जी फूल चार्जवर 160 किमी रेंज देते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
पेट्रोलचं टेन्शनच नाही! 1 लाखांहून कमीमध्ये येते ही इलेक्ट्रिक बाईक, रेंज किती?