TRENDING:

अशी ऑफर पुन्हा नाही! फॅमिलीसाठी 7 सीटर SUV वर तब्बल 5 लाखांचा डिस्काउंट, लूक पाहून पडाल प्रेमात!

Last Updated:
जर तुम्ही या महिन्यात कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आला आहे.
advertisement
1/7
अशी ऑफर पुन्हा नाही! फॅमिलीसाठी 7 सीटर SUV वर तब्बल 5 लाखांचा डिस्काउंट
एकीकडे बँकांचं आर्थिक वर्षासाठी अखेरच अर्थात मार्चचा महिना आहे. त्यामुळे मार्च महिन्यातील टार्गेट पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे. तशीच लगबत आता ऑटो इंडस्ट्रीमध्ये पाहण्यास मिळत आहे. जर तुम्ही या महिन्यात कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आला आहे. जर फॅमिलीसाठी एक ७ सीटर कार खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर Skoda ने आपल्या ७-सीटर SUV Kodiaq वर सगळ्यात मोठी सूट दिली आहे. 
advertisement
2/7
Skoda ने आपल्या Kodiaq एसयूव्हीवर मार्च महिन्याची खास ऑफर आणली आहे. MY Skoda 2026 अशी या ऑफरचं नाव आहे. या ऑफरमध्ये २०२६ चं उत्पादन असलेल्या मॉडेलवर तब्बल १ लाखांची सूट दिली आहे
advertisement
3/7
तर २०२५ उत्पादन असलेल्याा वाहनाच्या स्टॉकवर ५ लाख रुपयांपर्यंतची सूट दिली आहे.  या ऑफरमध्ये कॅश डिस्काऊंटसह इतरही ऑफर दिल्या आहेत. 
advertisement
4/7
Skoda  Kodiaq या ७ सीटर एसयूव्हीवर ५ लाखांपर्यंत सूट मिळणार आहे. Skoda  Kodiaq च्या फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर समोरच्या बाजूला क्रोम ग्रिल, शार्प LED हेडलाईट्स आणि नवीन लाइट बारमुळे प्रीमियम लूक येतो.
advertisement
5/7
या SUV च्या केबिनमध्ये मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, ३६०-डिग्री कॅमेरा आणि व्हेंटिलेटेड सीट्स सारखे फिचर्स आहे. 
advertisement
6/7
Skoda  Kodiaq  मध्ये २.०-लीटर TSI पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे सुमारे 204bhp पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करतो. यामध्ये ७-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह (AWD) सिस्टम दिली आहे.  
advertisement
7/7
Skoda  Kodiaq ची भारतात एक्स-शोरूम किंमत ३९.९९ लाख रुपयांपासून सुरू होते, टॉप मॉडेल हे ४४.९६ लाख रुपयांपर्यंत आहे. या किमतीमुळे ही गाडी प्रीमियम ७-सीटर सेगमेंटमध्ये थेट टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लॉस्टर सारख्या गाड्यांना टक्कर देते. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
अशी ऑफर पुन्हा नाही! फॅमिलीसाठी 7 सीटर SUV वर तब्बल 5 लाखांचा डिस्काउंट, लूक पाहून पडाल प्रेमात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल