600 कोटी कमवणारी ब्लॉकबस्टर फिल्म; इंटरवलनंतर संपूर्ण स्टोरीच फिरते, क्लाइमॅक्सच्या एका सीनने डोकं चक्रावेल
- Published by:Priya Lad
Last Updated:
बॉक्स ऑफिसवर 600 कोटींपेक्षा जास्त कमावणारी ही फिल्म, ज्यात इंटरवलनंतर फिल्मचा पूर्ण अँगल बदलतो. फिल्मचा क्लायमॅक्सचा एक शेवटचा सीन प्रेक्षकांचं डोकं चक्रावून टाकतो.
advertisement
1/7

बॉक्स ऑफिसवर 600 कोटींपेक्षा जास्त कमाई करून इतिहास रचणारी ही फिल्म सस्पेन्स आणि एक्शनचा असा धमाका आहे की पाहून तुम्ही थक्क व्हाल. हा केवळ एक एक्शन चित्रपट नाही, तर इमोशन्स आणि सस्पेन्सचा एक कॉकटेल आहे.
advertisement
2/7
चित्रपट एका शांत शहरात सुरू होतो जिथे एक कपल मुलांसह एक कॅफे चालवतं. पण जेव्हा काही गुंड त्याच्यावर हल्ला करतात आणि त्याला लिओ दास समजून त्याच्यावर हल्ला करतात तेव्हा कथेला एक वेगळंच वळण मिळतं. इंटरवलनंतर स्टोरी पूर्ण पलटते.
advertisement
3/7
कमाईच्या बाबतीत रिलीज होताच फिल्मने रेकॉर्ड मोडले. चित्रपटाने जागतिक स्तरावर 600 कोटींचा टप्पा ओलांडला. या चित्रपटाला IMDb वर 7.2 रेटिंग मिळालं आहे. सध्या ही फिल्म नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे, जिथं तुम्ही हिंदीमध्ये त्याचा आनंद घेऊ शकता.
advertisement
4/7
विजय थलापती आणि त्रिशा कृष्णन यांची ही फिल्म. बऱ्याच काळानंतर पडद्यावर परतलेल्या विजय आणि त्रिशा कृष्णनची जोडी चित्रपटात जीव ओतते. त्यांच्यातील भावनिक क्षण चित्रपटाला फक्त एक अ‍ॅक्शन फिल्म न ठेवता त्याला एका फॅमिली ड्रामाचा स्पर्श देतात.
advertisement
5/7
एका अशा व्यक्तीची स्टोरी जो आपली खरी ओळख लपवून एक शांत आयुष्य जगत असतो. पण इंटरवलनंतर त्याचा भयानक भूतकाळ समोर येतो आणि फिल्मचा अँगलच पूर्ण बदलतो. फिल्मच्या क्लाइमॅक्सचा एक शेवटचा सीन डोकं चक्रावून टाकणारा आहे.
advertisement
6/7
फिल्मचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे त्याचा क्लायमॅक्स. क्लायमॅक्समधील मजबूत ट्विस्टने चित्रपटाची कथा पूर्ण केलीच पण भविष्यातील सिक्वेल आणि क्रॉसओवरसाठी एक बेंचमार्कही निश्चित केला.
advertisement
7/7
ही फिल्म आहे लिओ. 2023 मध्ये प्रदर्शित झालेली ही फिल्म. ही एक तामिळ अ‍ॅक्शन थ्रीलर आहे. ज्यात थलापती विजय, त्रिशा कृष्णन आणि संजय दत्त यांची भूमिका आहे. हा चित्रपट थलापती विजयच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर बनला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
600 कोटी कमवणारी ब्लॉकबस्टर फिल्म; इंटरवलनंतर संपूर्ण स्टोरीच फिरते, क्लाइमॅक्सच्या एका सीनने डोकं चक्रावेल