TRENDING:

पदरात 1 मुलगा अन् वयाच्या साठीत दुसरं लग्न, बायकोबरोबर माहेर गेला अन् अभिनेत्यासोबत घडलं अघटीत

Last Updated:
कलाकारांची लग्न आणि संसार पाहिले तरी कधी कोणाचा डिवोर्स होईल आणि कधी कोणी दुसरं लग्न करेल काही सांगता येत नाही. बॉलिवूड तसंच साऊथ इंडस्ट्री गाजवणारा प्रसिद्ध अभिनेता. त्याने वयाच्या साठीत दुसरं लग्न केलं. लग्नाच्या तीन वर्षांनी दुसऱ्या बायकोच्या माहेरी गेला आणि त्याच्याबरोबर अघटित घटना घडली.  
advertisement
1/10
पदरात 1 मुलगा अन् वयाच्या साठीत दुसरं लग्न, बायकोबरोबर माहेर गेला अन्...
कलाकारांची लग्न आणि संसार पाहिले तरी कधी कोणाचा डिवोर्स होईल आणि कधी कोणी दुसरं लग्न करेल काही सांगता येत नाही. बॉलिवूड तसंच साऊथ इंडस्ट्री गाजवणारा प्रसिद्ध अभिनेता. त्याने वयाच्या साठीत दुसरं लग्न केलं. लग्नाच्या तीन वर्षांनी दुसऱ्या बायकोच्या माहेरी गेला आणि त्याच्याबरोबर अघटित घटना घडली.  
advertisement
2/10
दोन व्यक्तींमध्ये प्रेम होणं त्यानंतर त्यांनी वेगळं होणं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. सिनेसृष्टीतील अनेक लोक याची उदाहरणे आहेत की आपल्याला आवडत नसलेल्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा वेगळे होणे निवडतात. 
advertisement
3/10
"माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणे हा सर्वात समाधानकारक अनुभव आहे. आम्ही सकाळी लग्न केले आणि संध्याकाळी पुनर्मिलन झाले," असं म्हणत आपल्या दुसऱ्या लग्नाची माहिती चाहत्यांना देणारे अभिनेके म्हणेच आशिष विद्यार्थी. 
advertisement
4/10
आशिष यांनी तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि ओडियासह नऊ हून अधिक भाषांमधील 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे.
advertisement
5/10
आशिष विद्यार्थी यांनी 1991 मध्ये 'काल संध्या' या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी 'सरदार' या सिनेमात काम केलं. 'द्रोहकाल' या त्यांच्या तिसऱ्या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांनी अनेक हिंदी सिनेमांंमध्ये काम केले आहे आणि 2001 मध्ये आलेल्या "दिल" या सिनेमाद्वारे तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
advertisement
6/10
त्यानंतर त्यांनी रजनीकांत यांच्यासोबत 'बाबा'. मुन्नानी यांच्यासोबत 'एझुमलाई', 'भगवती', 'तमिलन', 'थम', 'गिल्ली', 'आयी', 'आरू', 'मलैकोट्टई', 'कुरुवी', 'भीमा', आणि 'अनेगन' या सिनेमांमध्ये काम केलं.  ते खलनायकी भूमिका साकारण्यात पारंगत आहेत. त्यांचा शेवटचा तमिळ सिनेमा रवी मोहन यांचा 'इरैवन' होता.
advertisement
7/10
अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी 2001 मध्ये अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची मुलगी राजोशी बरुआशी लग्न केलं. 21 वर्षांच्या लग्नानंतर 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
advertisement
8/10
त्यानंतर त्यांनी 2023 मध्ये आसाममधील व्यावसायिक महिला रुपाली बरूआशी दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केलं तेव्हा ते 60 वर्षांचे होते. या वयात त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल टीका झाली होती, पण आशिष विद्यार्थीनीने त्या सर्वांकडे दुर्लक्ष केले.
advertisement
9/10
आशिष विद्यार्थी आणि रुपाली यांनी रजिस्टर मॅरेज केलं. लग्नाबद्दल बोलताना आशिष म्हणाला, "रुपालीशी लग्न केल्याने माझ्या आयुष्यात एक नवीन भावना निर्माण झाली आहे. एकमेकांना भेटल्यानंतर आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही दोघेही आमचे नाते पुढील स्तरावर नेऊ इच्छित होतो."
advertisement
10/10
दरम्यान लग्नानंतर तीन वर्षांनी आशिष विद्यार्थी त्यांची बायको रुपालीसोबत आसामच्या गुवाहटी येथे असलेल्या तिच्या घरी म्हणजेच आशिष यांच्या सासरी गेले होते. तिथे रस्त्यावरून चालत असताना दोघांना एक दुचारी स्वाराने उडवलं. यात रुपाली यांच्या डोक्यावर मार लागला. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता ते ठीक आहेत. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पदरात 1 मुलगा अन् वयाच्या साठीत दुसरं लग्न, बायकोबरोबर माहेर गेला अन् अभिनेत्यासोबत घडलं अघटीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल