TRENDING:

Alia Bhatt: 'तेरे चेहरे से नजर नहीं हटती...' आलिया भट्टच्या आरस्पानी सौंदर्यावर चाहते भाळले

Last Updated:
प्रसिद्घ बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या नव्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. बाफ्टा अवॉर्ड 2026 मध्ये अभिनेत्रीने हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीच्या फॅशनने सर्व हॉलिवूड इंडस्ट्रीतले सेलिब्रिटीही अचंबित झाले. आलियाच्या फॅशनची चर्चा फक्त भारतातच नाही तर परदेशातही जोरदार पाहायला मिळत आहे.
advertisement
1/7
'तेरे चेहरे से नजर नहीं हटती...' आलिया भट्टच्या आरस्पानी सौंदर्यावर चाहते भाळले
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला विशेष प्रसिद्धीची गरज नाही. तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनामध्ये आपले स्थान पक्के केले आहे. सध्या आलियाच्या फॅशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
advertisement
2/7
नुकतंच, आलियाने बाफ्टा अवॉर्ड्स 2026 मध्ये हजेरी लावली होती. यावेळी खास अवॉर्ड शो निमित्त अभिनेत्रीने स्पेशल लूक कॅरी केलेला होता. तिने कॅरी केलेल्या या लूकची फक्त भारतातच नाही तर, परदेशातही सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
advertisement
3/7
आलिया पहिल्यांदाच बाफ्टा अवॉर्ड्समध्ये झळकली आहे. यावेळी तिने हिंदी बोलत सर्वांचेच लक्ष वेधले. तिच्या भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. चाहत्यांकडून इन्स्टाग्रामवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
advertisement
4/7
बाफ्टा अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर आलियाने गूची ब्रँडचा सिल्वर बॅकलेस गाऊन वेअर केलेला होता. सध्या तिच्या लूकची इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्रीच्या सिल्वर शिमरी ड्रेसने तिच्या सौंदर्यामध्ये भर घातली आहे.
advertisement
5/7
ओपन हेअर, पिंक स्मोकी लिपस्टिक, ग्लॉसी आईज आणि मेकअप असा लूक करत अभिनेत्रीने बाफ्टा अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. आलियाच्या या लूकची चाहत्यांकडून एका हॉलिवूड अभिनेत्रीसोबत करत आहेत.
advertisement
6/7
आलियाच्या या नव्या लूकची हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मुनरोसोबत करत आहेत. आलियाने शेअर केलेल्या या नव्या लूकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
7/7
सध्या आलिया भट्ट 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. तिच्यासोबत चित्रपटात रणबीर कपूर आणि विकी कौशल सुद्धा दिसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Alia Bhatt: 'तेरे चेहरे से नजर नहीं हटती...' आलिया भट्टच्या आरस्पानी सौंदर्यावर चाहते भाळले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल