Prajakta Mali Networth: फार्महाऊस, दागिन्यांचा ब्रॅंड आणि बरंच काही..., प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती किती?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Prajakta Mali Networth: गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी भाजप आमदार सुरेश धस यांच्यामुळे चर्चेत आहे. बीडमधील एका कार्यक्रमात बोलताना धस यांनी प्राजक्ता माळीचै उल्लेख केला होता यानंतर वादाला तोड फुटलं.
advertisement
1/7

गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी भाजप आमदार सुरेश धस यांच्यामुळे चर्चेत आहे. बीडमधील एका कार्यक्रमात बोलताना धस यांनी प्राजक्ता माळीचै उल्लेख केला होता यानंतर वादाला तोड फुटलं.
advertisement
2/7
प्राजक्ता माळी मराठीतील लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताची एकूण संपत्ती किती? आणि कोण-कोणत्या माध्यमांतून तिची कमाई होते याविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/7
प्राजक्ता माळी एक अभिनेत्री असल्यामुळे तिचं पहिलं महत्त्वाचं माध्यम अभिनयच आहे. अभिनयातून प्राजक्ता पैसे कमावते. प्राजक्ता एका सिनेमासाठी 15 ते 20 लाख मानधन घेते.
advertisement
4/7
मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम करण्यासोबत प्राजक्ताने आता निर्माती म्हणूनही पदार्पण केलं आहे. फुलवंती हा तिचा अभिनेत्री आणि निर्माती म्हणून पहिला सिनेमा आहे.
advertisement
5/7
अभिनयाशिवाय प्राजक्ता एक डान्सर आणि बिझनेसवुमनही आहे. प्राजक्ताचा 'प्राजक्तराज' म्हणून एक ज्वेलरी ब्रॅंड आहे. मराठमोळी ज्वेलरी ती विकते. यातून ती बक्कळ पैसा कमावंते.
advertisement
6/7
प्राजक्ताचं कर्जतला एक फार्महाऊसही आहे. प्राजक्तकुंज नावाचं तिचं 3 BHK फार्महाऊस असून इथे लोक पिकनिकसाठी येतात. या फार्महाऊसमधूनही ती पैसा कमावते.
advertisement
7/7
प्राजक्ता माळीची एकूण अंदाजे संपत्ती 16 ते 40 कोटी रुपये आहे. याबाबत अधिक स्पष्टता नाहीये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali Networth: फार्महाऊस, दागिन्यांचा ब्रॅंड आणि बरंच काही..., प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती किती?