कधी ढगात हानतो हेलिकॉप्टर, तर कधी बुक्कीत आणतो टेंगुळ; सूरज चव्हाणचे TOP 5 गोलीगत डायलॉग
- Published by:Minal Gurav
Last Updated:
टिक टॉकचा किंग गोलीगत सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीच्या घरात आला आहे. सूरज चव्हाणचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याचे एक सौ एक हटके डायलॉग ऐकून अनेक जण लोटपोट होतात. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार देखील सूरजचे डायलॉग ऐकून गपगार झाला. सूरज चव्हाणचे टॉप 5 फेमस डायलॉग कोणते आहेत पाहूयात.
advertisement
1/7

टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घर गाजवतोय. सगळ्यांच्या तोडीस तोड टास्क खेळून सूरज चव्हाण चर्चेत आहे.
advertisement
2/7
खेळाबरोबरच सूरज चव्हाण त्याच्या साध्या आणि निर्मळ स्वभावामुळे सगळ्यांच्या मनात घर करतोय. घरातील इतर सदस्यांना गेम कळत असला तरी सूरजला घरातील माणसं कळाली आहेत हे अनेकदा पाहायला मिळालं आहे.
advertisement
3/7
सूरज चव्हाण त्याचे काही फेमस डायलॉग सतत घरात हाणताना दिसतो. त्यातील एक डायलॉग, " माझ्या बच्च्याला करत होतो लय मिस,मला आठवला पहिला किस, मग काय टाय टाय फिस !"
advertisement
4/7
गोलीगत हे सूरजचे टोपण नाव आहे. गोलीगतचा अर्थ सांगताना सूरज हा डायलॉग म्हणतोच, "गोलीगत… बंदुकची गोली गोलीगत निगते"
advertisement
5/7
"गुलीगत धोका… मॅक्सिमम शॉट....एका बुक्कीत टेंगुल"
advertisement
6/7
"झापुक झुपूक झापुक झुपूक", या डायलॉगवर तर सूरजची हुकस्टेप देखील आहे. रितेश देशुमख, अक्षय कुमार देखील त्याच्या या स्टेपवर फिदा झालेत.
advertisement
7/7
"तू गं दिलाची रानी, तुझ्यावर प्रेम आहे सच्चा...नको देऊ धोका ऐक ना माझ्या बच्चा"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कधी ढगात हानतो हेलिकॉप्टर, तर कधी बुक्कीत आणतो टेंगुळ; सूरज चव्हाणचे TOP 5 गोलीगत डायलॉग