Bigg Boss Marathi 6 : RB च्या चेहऱ्यावर फुललं हसू! घरातील शेवटचा कॅप्टन काटा ग्रुपमधील, कोण आहे तो?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Captain : बिग बॉस मराठी सहाव्या सीझनचा शेवटचा कॅप्टन होण्याचा मान मिळाला तो काटा ग्रुपमधील सदस्याला.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 च्या घरात शेवटच्या कॅप्टन्सीपदासाठी लढत झाली. शेवटच्या कॅप्टनचा मान मिळवण्यासाठी घरातील सदस्यांनी धडपड केली. अखेर आता शेवटचा कॅप्टन कोण त्याचा नाव समोर आलं आहे.
advertisement
2/7
कॅप्टन्सीपदासाठी काटा ग्रुपमधील तन्वी, दिपाली, रेवा आणि टोळी गँगमधील अनुश्री, सागर या सगळ्यांमध्ये लढत झालेली पाहायला मिळाली.
advertisement
3/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील शेवटचा कॅप्टन हा काटा ग्रुपमधील आहे. त्याचं नाव समोर आलं आहे. सोशल मीडियावरही त्याच्या नावाची चर्चा आहे.
advertisement
4/7
आता काटा ग्रुपमध्ये तन्वी, दिपाली आणि रेवा आहे. त्यांच्यापैकी एक जण कॅप्टन झाला आहे आणि यामुळे राकेशच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे.
advertisement
5/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील शेवटच्या कॅप्टन्सीपदाचा मान मिळवला आहे तो रेवा कौरासेने. जी वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून आली होती. तिला वाइल्ड कार्ड म्हणून सतत हिणवलं गेलं.
advertisement
6/7
सुरुवातीचे 17 स्पर्धक आणि त्यानंतर 4 वाइल्ड कार्ड एंट्री, असा बिग बॉस मराठीचा सहावा सीझन ज्यात आता फक्त 8 स्पर्धक उरले आहेत. यामध्ये अनुश्री, राकेश, तन्वी, सागर, दिपाली, रेवा, विशाल, राखी यांचा समावेश आहे. आता या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
7/7
तसंच बिग बॉस मराठी 6 चा फिनाले कधी होणार हा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सीझनचा ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच रविवारी पार पडणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : RB च्या चेहऱ्यावर फुललं हसू! घरातील शेवटचा कॅप्टन काटा ग्रुपमधील, कोण आहे तो?