Bigg Boss Marathi 6 House : 'बिग बॉस मराठी'च्या आलिशान घराचा फर्स्ट लूक समोर, 800 खिडक्या 900 दारं, 'त्या' छोट्या खोलीने वेधलं लक्ष, पाहा PHOTOS
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss Marathi Season 6 House Photos : 'बिग बॉस मराठी सीझन 6' च्या आलिशान घराचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या आलिशान घराचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
1/12

'बिग बॉस मराठी सीझन 6'च्या आलिशान घराचा फर्स्ट लूक समोर आला आहे. आजपासून 'बिग बॉस'च्या नव्या घराचं दार उघडणार असून नशिबाचा गेम पालटणार आहे.
advertisement
2/12
'बिग बॉस मराठी'च्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लपलेला आहे एक ट्विस्ट. त्यामुळे घरात धमाल, मनोरंजन, इमोशन्स आणि कल्ल्याचा परफेक्ट मिक्स पाहायला मिळणार आहे.
advertisement
3/12
'बिग बॉस मराठी सीझन 6'चा मुख्य दरवाजा खूपच आलिशान आहे. हे प्रवेशद्वार प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लपलेला आहे एक ट्विस्ट. त्यामुळे घरात धमाल, मनोरंजन, इमोशन्स आणि कल्ल्याचा परफेक्ट मिक्स पाहायला मिळणार आहे.
advertisement
4/12
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनची थीम आता दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार अशी आहे. त्यामुळे यंदाचं घरदेखील त्याप्रमाणे सजवण्यात आलं आहे.
advertisement
5/12
'बिग बॉस मराठी सीझन 6'च्या घराची बेडरुम खूपच युनिक आणि हटके आहे.
advertisement
6/12
'बिग बॉस मराठी सीझन 6'ची कॅप्टन रुम खूपच लॅव्हिश आहे. वाइन कलरमध्ये ही कॅप्टन रुम सजवण्यात आली आहे.
advertisement
7/12
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा लिव्हिंग एरियादेखील बराच मोठा आहे. प्रत्येक वीकेंडला याच लिव्हिंग एरियात बसलेल्या स्पर्धकांची शाळा घेताना रितेश भाऊ दिसून येईल.
advertisement
8/12
'बिग बॉस मराठी सीझन 6'चं बाथरुमदेखील नेहमीप्रमाणे वेगळं आहे. या बाथरुममध्ये अनेक गॉसिप शिजसाना दिसतील.
advertisement
9/12
'बिग बॉस मराठी'च्या घरात एक मोठं किचनदेखील आहे. या किचनमध्ये स्पर्धकांसाठी भांडी आणि प्रत्येकासाठी एक स्पेशल कॉफी मग ठेवण्यात आला आहे. याच किचनमध्ये जेवण बनवण्यासह अनेक गेम प्लॅनदेखील शिजणार आहे.
advertisement
10/12
'बिग बॉस मराठी सीझन 6'च्या घरात किचनजवळच सर्व स्पर्धकांसाठी एक मोठी डायनिंग रुम बनवण्यात आली आहे. आरामदायी चेअर्स असणारा हा एरिया लक्षवेधी आहे.
advertisement
11/12
'बिग बॉस मराठी सीझन 6'चं घर नव्या रुपात, नव्या रचनेत आणि नवीन खेळाच्या नियमांसह 800 खिडक्या आणि 900 दारांनी सजवण्यात आलं आहे. आता 100 पेक्षा अधिक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत 100 दिवस आजपासून स्पर्धक राहणार आहेत.
advertisement
12/12
'बिग बॉस मराठी सीझन 6'च्या घरात यंदा एक छोटी खोली सजवण्यात आली आहे. गुलाबी रंगाची थीम देत अत्यंत रॉयल पद्धतीत ही खोली डिझाइन करण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 House : 'बिग बॉस मराठी'च्या आलिशान घराचा फर्स्ट लूक समोर, 800 खिडक्या 900 दारं, 'त्या' छोट्या खोलीने वेधलं लक्ष, पाहा PHOTOS