TRENDING:

TV ची बोल्ड अभिनेत्री, प्रत्येक एपिसोडसाठी घेते तगडी फी, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल अवाक्

Last Updated:
TV Actress: लहान पडद्यावरची अशी एक अभिनेत्री आहे जी आपल्या बोल्ड अंदाजाने, आकर्षक व्यक्तिमत्त्वाने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे. तिने अगदी थोड्याच काळात टीव्ही जगतात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. आज ती कोट्यवधींची मालकीण आहे.
advertisement
1/7
TV ची बोल्ड अभिनेत्री, प्रत्येक एपिसोडसाठी घेते तगडी फी, संपत्तीचा आकडा मोठा
लहान पडद्यावरची अशी एक अभिनेत्री आहे जी आपल्या बोल्ड अंदाजाने, आकर्षक व्यक्तिमत्त्वाने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे. तिने अगदी थोड्याच काळात टीव्ही जगतात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. आज ती कोट्यवधींची मालकीण आहे.
advertisement
2/7
टीव्हीची लोकप्रिय बोल्ड अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून निया शर्मा आहे. तिचं खरं नाव नेहा शर्मा आहे. 17 सप्टेंबर 1990 रोजी जन्मलेल्या नियाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली.
advertisement
3/7
नियाने करिअरची सुरुवात 2010 मध्ये काली: एक अग्निपरीक्षा या शोमधून झाली. पुढे एक हजारों में मेरी बहना है या मालिकेने तिला घराघरात पोहोचवलं. जमाई राजामधील रोशनी पटेलची तिची भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.
advertisement
4/7
इश्क में मरजावां, नागिन 4, जमाई 2.0 आणि विक्रम भट्ट यांची ट्विस्टेड वेबसीरिजमुळे ती सतत चर्चेत राहिली. तिच्या बोल्ड फोटोंमुळे ती सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असते.
advertisement
5/7
फक्त अभिनय नाही, तर तिच्या कमाईनेही सर्वांना थक्क केले आहे. रिपोर्ट्सनुसार, ती दरमहा साधारण 30 लाख कमावते. एका एपिसोडसाठी तिचं मानधन 80-90 हजार आहे.
advertisement
6/7
निया मालिकेशिवाय, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि रिअॅलिटी शोमधूनही मोठं उत्पन्न मिळवते. 2024 पर्यंत तिची संपत्ती अंदाजे 70-75 कोटी आहे.
advertisement
7/7
गाड्यांची शौकीन असलेल्या नियाकडे व्होल्वो एक्ससी, ऑडी क्यू7 आणि ऑडी ए4, अशा आलिशान कार आहेत. मुंबईतील तिचं आलिशान घर तिने 2021 मध्ये खरेदी केलेलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
TV ची बोल्ड अभिनेत्री, प्रत्येक एपिसोडसाठी घेते तगडी फी, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल अवाक्
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल