TRENDING:

Shreya Bugde : अथांग समुद्र, हातात हात, श्रेयाची नवऱ्याबरोबर रोमँटिक डेट, PHOTO

Last Updated:
अभिनेत्री श्रेया बुगडेनं नवऱ्याबरोबरचे रोमँटिक डेटचे फोटो शेअर केलेत. अभिनेत्रीच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
1/7
अथांग समुद्र, हातात हात, श्रेयाची नवऱ्याबरोबर रोमँटिक डेट, PHOTO
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे.
advertisement
2/7
श्रेयानं 27 डिसेंबर 2015 साली निखिल शेठबरोबर लग्न केलं.
advertisement
3/7
श्रेया आणि निखिल आज त्यांच्या लग्नाचा 10वा वाढदिवस साजरा करत आहेत.
advertisement
4/7
दोघांनी त्यांच्या 10व्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलं.
advertisement
5/7
अथांग समुद्रात यॉटमध्ये रोमँटिक डेटवर जात दोघांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला.
advertisement
6/7
ओपन बोटमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
advertisement
7/7
लग्नाच्या 10व्या वाढदिवसाला नवऱ्यानं श्रेयाला हे खास सरप्राइज दिलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shreya Bugde : अथांग समुद्र, हातात हात, श्रेयाची नवऱ्याबरोबर रोमँटिक डेट, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल