Shreya Bugde Restaurant : अभिनेत्री श्रेया बुगडेनं 'या' ठिकाणी सुरू केलं हॉटेल; असा आहे मेन्यू
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री श्रेया बुगडे हिनं मुंबईमध्ये स्वत:चं हॉटेल सुरू केलं आहे. श्रेयाचं हॉटेल नेमकं कुठे आहे ? आणि नेमका मेन्यू काय आहे पाहूयात.
advertisement
1/12

संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारी लाडकी कॉमेडीक्विन श्रेया बुगडे हिनं हॉटेल उद्योगात पदार्पण केलं आहे.
advertisement
2/12
अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत असलेल्या श्रेयानं नुकतंच तिचं नवं हॉटेल सुरू केलं आहे.
advertisement
3/12
श्रेयानं नुकतंच तिच्या या नव्या हॉटेलचं उद्घाटन केलं आहे.
advertisement
4/12
अभिनेता भाऊ कदम श्रेयाच्या हॉटेल लाँचला आला होता.
advertisement
5/12
अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि संजय जाधव यांनी श्रेयाच्या नव्या हॉटेलला भेट दिली.
advertisement
6/12
त्याचप्रमाणे अभिनेत्री सुकन्या मोने आणि संजय मोने यांनीही श्रेयाच्या हॉटेलला भेट दिली.
advertisement
7/12
श्रेयाचं हे नवं हॉटेल अत्यंत आलिशान असून मुंबईतील प्राइम लोकेशनवर आहे.
advertisement
8/12
केक कटिंग करून श्रेयानं तिच्या नव्या हॉटेलचं सेलिब्रेशन केलं.
advertisement
9/12
श्रेयानं दादर सारख्या मध्यवर्ती भागात स्वत:चं हॉटेल सुरू केलं आहे.
advertisement
10/12
हे हॉटेल श्रेयानं पार्टनशिपमध्ये सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
11/12
तुम्ही जर फिश प्रेमी असाल तर श्रेयाच्या नव्या हॉटेलला तुम्हाला एकदा तरी भेट द्यावी लागेल.
advertisement
12/12
'बिग फिश' असं श्रेयाच्या नव्या हॉटेलचं नाव आहे. माशांचे सगळे प्रकार श्रेयाच्या हॉटेलमध्ये तुम्हाला खायला मिळतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shreya Bugde Restaurant : अभिनेत्री श्रेया बुगडेनं 'या' ठिकाणी सुरू केलं हॉटेल; असा आहे मेन्यू