Rinku Rajguru : रिंकू राजगुरूचा नऊवारीतला ठसका पाहून पैलवान चितपट, थेट घातली लग्नाची मागणी
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
दिवाळीचा सण असून सर्वत्र आनंद आणि रोशनाई पहायला मिळत आहे. सर्वजण खास प्रकारे दिवाळी साजरी करत आहेत. अशातच कलाकारांचीही दिवाळी खास असून सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत आहे.
advertisement
1/7

दिवाळीचा सण असून सर्वत्र आनंद आणि रोशनाई पहायला मिळत आहे. सर्वजण खास प्रकारे दिवाळी साजरी करत आहेत. अशातच कलाकारांचीही दिवाळी खास असून सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत आहे.
advertisement
2/7

अभिनेत्री रिंकू राजगुरुनेही दिवाळी साजरी केली आहे. दिवाळी स्पेशल खास लूक रिंकूने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला. अगदी काही वेळातच तिचे फोटो इंटरनेटवर वाऱ्यासारखे पसरले.
advertisement
3/7
रिंकू राजगुरुने पारंपारिक मराठी साज केला आहे. दिवाळीचा तिचा हा खास लूक लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. अशातच रिंकूचा रिंकू राजगुरूचा नऊवारीतला ठसका पाहून एका चाहत्याने थेट दिला लग्नाची मागणी घातली.
advertisement
4/7
रिंकूच्या या मराठमोळ्या लूक फिदा होऊन एका चाहत्याने कमेंट केली की, अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा बॉयफ्रेंड पैलवान भागवत फरांडे लग्न कर माझ्यासोबत. या चाहत्यांची कमेंट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
advertisement
5/7
रिंकूने दिवाळी स्पेशल लूकमध्ये निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. सोबत तिने चंद्रकोर, नथ, गजरा घातलाय. त्यामुळे रिंकूचं सौंदर्य आणखी खुललं आहे.
advertisement
6/7
रिंकूने दिवाळी स्पेशल फोटोशूट तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. तिच्या पोस्टवर खूप सारे लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव पहायला मिळत आहे.
advertisement
7/7
'सैराट' सिनेमातून पदार्पण करताच प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. पहिल्याच सिनेमातून आर्ची बनून रिंकूने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : रिंकू राजगुरूचा नऊवारीतला ठसका पाहून पैलवान चितपट, थेट घातली लग्नाची मागणी