TRENDING:

24 तासांत नॅशनल क्रश, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, गिरीजा ओकची पहिली रिअ‍ॅक्शन, म्हणाली, 'हा फक्त ट्रेंड...'

Last Updated:
girija oak first reaction after become national crush : अभिनेत्री गिरीजा ओकचा साधेपणा देशातील तमाम लोकांना भावला. 24 तासांत ती नॅशनल क्रश झाली. निळ्या साडीतील पोटो व्हायरल होताच गिरीजाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
advertisement
1/8
निळ्या साडीतील फोटो व्हायरल गिरीजाची पहिली रिअ‍ॅक्शन,म्हणाली,'हा फक्त ट्रेंड...'
अभिनेत्री गिरीजा मागील काही तासांपासून ट्विटवर ट्रेंडिग आहे. तिच्या निळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. ती न्यू नॅशनल क्रश म्हणून ओळखली जात आहे.
advertisement
2/8
24 तासांत नॅशनल क्रश बनली, निळ्या साडीतील फोटो व्हायरल झाले. या सगळ्यावर गिरीजा ओकची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हा सगळा ट्रेंड आहे, जो येतो आणि जातो, असं गिरीजानं म्हटलं आहे.
advertisement
3/8
टीव्ही 9 मराठीने याबाबत वृत्त प्रसारित केलं आहे. एका मुलाखतीत बोलताना गिरीजाने तिच्या व्हायरल फोटो आणि ट्रेंड होण्याबाबत प्रतिक्रिया दिली.
advertisement
4/8
गिरीजा म्हणाली, "हे मला फार रंजक वाटतं. रविवारी मी नाटकाच्या तालमीला गेलेले, माझा फोन सतत वाजत होता. मी उचलू शकले नाही."
advertisement
5/8
"माझ्या मित्र मैत्रिणींनी मला अचानक मेसेज करायला सुरुवात केली. ट्विटरवर काय चाललंय तुला माहितीये का? एकाने मला पोस्ट पाठवली, ज्यामध्ये लोकं चर्चा करत होते की ही प्रिया बापट आहे की गिरीजा ओक."
advertisement
6/8
"माझ्या दीराने मला काही व्हायरल पोस्ट पाठवल्या. काही पेजेसवर मला 'सेक्सी' म्हटलं गेलं. पण या सगळ्यात माझ्या मराठी चाहत्यांनी,तुम्ही तिला आता पाहिलं आम्ही तिला अनेक वर्ष ओळखतो असं लिहिलं होतं."
advertisement
7/8
गिरीज पुढे म्हणाली, "एक समजूतदार व्यक्ती म्हणून या सगळ्यावर बोलायचं झाल्यास, हा एक ट्रेंड आहे, जो येतो आणि जातो. पण माझं आहे जे ते इथेच राहणार आहे. जर लोकांना माझ्या कामाबद्दल आता समजलं असले तर मला आनंदच होईल."
advertisement
8/8
अभिनेत्री गिरीज ओक ही मराठीतील हरहुन्नरी अभिनेत्री आहे. मराठीबरोबरच तिनं हिंदी सिनेमात काम केलं आहे. गुजराती नाटकांमध्येही गिरीजाने तिच्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
24 तासांत नॅशनल क्रश, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, गिरीजा ओकची पहिली रिअ‍ॅक्शन, म्हणाली, 'हा फक्त ट्रेंड...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल