Bigg Boss Marathi 5: 'साऱ्यांना टाईट, करणार राईट, हिशोब त्यानं केलंया'; बिग बॉस मराठीचं नवं गाणं ऐकलंत का?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
काहीच तासांत यंदाच्या सीझनचा पहिला 'भाऊचा धक्का' पार पडणार आहे. या 'भाऊच्या धक्क्या'वर सदस्यांची पोलखोल होणार आहे. पण त्याआधीच 'भाऊचा धक्का' हे गाणं 'बिग बॉस' प्रेमींच्या भेटीला आलं आहे.
advertisement
1/5

काहीच तासांत यंदाच्या सीझनचा पहिला 'भाऊचा धक्का' पार पडणार आहे. या 'भाऊच्या धक्क्या'वर सदस्यांची पोलखोल होणार आहे. पण त्याआधीच 'भाऊचा धक्का' हे गाणं 'बिग बॉस' प्रेमींच्या भेटीला आलं आहे.
advertisement
2/5
रितेश भाऊ त्याच्या स्टाईलने कल्ला करत यंदाचा सीझन रंगवताना दिसत आहे. आता आपल्या हक्काच्या भाऊच्या धक्क्यावर भाष्य करणारं एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
advertisement
3/5
"लपून सारी, बघुन बारी, डोक्यात त्याच्या गेलंया, साऱ्यांना टाईट, करणार राईट, हिशोब त्यानं केलंया, हटके स्टाईल, किलर स्माईल, धिंगाना याचा करंलं", असे या गाण्याचे बोल आहेत.
advertisement
4/5
रितेश भाऊ कोणाची शाळा घेईल तर कोणाचं कौतुक करेल. एकंदरीतच भाऊच्या धक्क्यावर तो स्पर्धकांचा हिशोब घेणार आहे. त्यामुळे आज पहिल्याच विकेंडला काय कल्ला होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
advertisement
5/5
'भाऊचा धक्का' या गाण्यात रितेश भाऊचा रुबाब पाहायला मिळत आहे. त्याचा हटके स्वॅग स्टाईल आणि उत्साह या गाण्यात परफेक्ट दिसून येत आहे. रितेश भाऊ 'भाऊच्या धक्क्यावर' घरातील सदस्यांचा हिशोब पक्का करणार आहे. त्यामुळे हा 'भाऊचा धक्का' चांगलाच गाजणार.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 5: 'साऱ्यांना टाईट, करणार राईट, हिशोब त्यानं केलंया'; बिग बॉस मराठीचं नवं गाणं ऐकलंत का?