Kartiki Gaikwad Age : 4 वर्षांआधी केलं लग्न, आई झालेल्या कार्तिकी गायकवाडचं खरं वय किती?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Kartiki Gaikwad Real Age : गायिका कार्तिकी गायकवाड आई झाली आहे. पंचरत्नांमध्ये सर्वांच्या आधी लग्न करुन कार्तिकी आता एका मुलाची आईही झाली. आई झालेल्या कार्तिकीचं वय किती आहे माहितीये का?
advertisement
1/7

महाराष्ट्राची लाडकी लिटिल चॅम्प्स कार्तिकी गायकवाड नुकतीच आई झाली. तिनं <a href="https://www.instagram.com/kartiki_kalyanji_gaikwad9/?hl=hi" target="_blank" rel="noopener">सोशल मीडियावर फोटो शेअर</a> करत ही माहिती दिली.
advertisement
2/7
मार्च महिन्यात तिनं प्रेग्नंसीची माहिती दिली. तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो तिनं शेअर केले होते.
advertisement
3/7
14 मे रोजी कार्तिकी आई झाली. <a href="https://news18marathi.com/photogallery/entertainment/sa-re-ga-ma-pa-little-champ-winner-kartiki-gaikwad-blessed-with-baby-boy-see-photos-mhnk-1181771.html">कार्तिकीनं गोंडस मुलाला जन्म</a> दिला.
advertisement
4/7
कार्तिकी आणि रोनित यांनी 2020 साली लग्न केलं होतं. तेव्हा तिचं वय 23 वर्ष होतं. 23व्या वर्षी कार्तिकीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
5/7
दोघांच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत. लग्नाच्या 4 वर्षांनी कार्तिकीनं <a href="https://news18marathi.com/entertainment/" target="_blank" rel="noopener">आई होण्याचा निर्णय</a> घेतला.
advertisement
6/7
कार्तिकीचं आता वय 27 वर्ष इतकं आहे. कार्तिकीनं योग्य वयात लग्न आणि आई होण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हणत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
advertisement
7/7
आता कार्तिकी तिच्या बाळाचा चेहरा कधी समोर आणणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Kartiki Gaikwad Age : 4 वर्षांआधी केलं लग्न, आई झालेल्या कार्तिकी गायकवाडचं खरं वय किती?