TRENDING:

'बिलकुल चांगला माणूस नाही, त्याने...', फरमानशी लग्न करणाऱ्या मोनालिसाने रडत रडत सगळं सांगितलं

Last Updated:
Monlalisa Farman : फरमानशी लग्नानंतर मोनालिसाने पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. ज्यात तिने मनातील सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या आहेत.
advertisement
1/7
'बिलकुल चांगला माणूस नाही, त्याने...', फरमानशी लग्न करणाऱ्या मोनालिसाने रडत रडतच सगळं सांगितलं
महाकुंभची व्हायरल गर्ल मोनालिसा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिने फरमान खानशी लग्न केलं. ज्यात अनेकांनी हे लव्ह जिहाद असल्याचं म्हटलं. पण मोनालिसा आणि फरमान यांनी आपलं एकमेकांवर प्रेम असल्याने लग्न केल्याचं सांगितलं. दरम्यान आता मोनालिसाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात तिने गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत.
advertisement
2/7
मोनालिसाचा पत्रकार परिषदेतील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये तिने अनेक धक्कादायक आणि गंभीर आरोप केले आहेत. तिने फिल्मच्या सेटवर तिचा शारीरिक छळ झाल्याचं म्हटलं आहे.
advertisement
3/7
व्हिडिओमध्ये मोनालिसा म्हणाली, "तो चांगला माणूस नाही. त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मी माझ्या कुटुंबाला सांगितलं. पण त्यांनाही त्याने पैशांचं आमिष दाखवत त्यांचं तोंड बंद केलं"
advertisement
4/7
मोनालिसाने हे सगळे आरोप दिग्दर्शक सनोज मिश्रावर केले आहेत. ज्याने तिला हिरोईन बनण्याची संधी दिली. तिची भूमिका असलेली डायरी ऑफ मणिपूर ही फिल्म शूट केली.
advertisement
5/7
मोनालिसाने हे सगळे आरोप दिग्दर्शक सनोज मिश्रावर केले आहेत. ज्याने तिला हिरोईन बनण्याची संधी दिली. तिची भूमिका असलेली डायरी ऑफ मणिपूर ही फिल्म शूट केली.
advertisement
6/7
दरम्यान मोनालिसांच्या आरोपांवर अद्याप मौन बाळगलं आहे. कोणतंही अधिकृत निवेदन किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही. आता त्यांची यावर काय प्रतिक्रिया असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
7/7
मोनालिसा आणि फरमान यांनी 11 मार्चला केरळच्या एका मंदिरात हिंदू विधींनुसार लग्न केलं. त्यानंतर आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचंही या दोघांनी याआधी व्हिडीओ शेअर करत सांगितलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'बिलकुल चांगला माणूस नाही, त्याने...', फरमानशी लग्न करणाऱ्या मोनालिसाने रडत रडत सगळं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल