25 वर्षांपूर्वीची लो बजेट हिट फिल्म! ज्याच्या सीक्वेलची प्रेक्षकांना प्रतीक्षा, पण बनवायला घाबरतोय दिग्दर्शक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Film : 25 वर्षांपूर्वीच्या या लो बजेट फिल्मने बॉक्स ऑफिस पर 135 कोटींची कमाई करत इतिहास रचला. त्याच्या सीक्वेलची चर्चा होते पण आता दिग्दर्शकाने याचा सीक्वेल बनवायला थेट नकार दिला आहे.
advertisement
1/7

25 वर्षांपूर्वीची फिल्म जी फक्त 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनली. एक मल्टी स्टारर फॅमिली ड्रामा रिलीज होताच की फिल्म इतकी हिट झाली की ब्लॉकबस्टर ठरली. जगभरात या फिल्मने 136 कोटी रुपयांची कमाई केल.
advertisement
2/7
इतक्या वर्षांनंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही तो बॉलिवूडच्या सर्वात बेस्ट फॅमिली फिल्मपैकी एक मानला जातो. आजही हा चित्रपट तितकाच लोकप्रिय आहे, जितका तो प्रदर्शित झाला तेव्हा होता. आजही प्रेक्षकांच्या मनात त्याचे एक विशेष स्थान आहे. आजही लोक तो पाहतात.
advertisement
3/7
विशेष म्हणजे या फिल्मच्या सीक्वेलची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती. पण आता या फिल्मच्या दिग्दर्शकाने सीक्वेलबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे. फिल्मच्या सीक्वेल बनवणार नाही असं कारण देत दिग्दर्शकाने चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
advertisement
4/7
नुकतंच एका मुलाखतीत फिल्मच्या दिग्दर्शकाने सांगितलं, ही फिल्म आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट फिल्म आहे असं नाही. प्रत्येक फिल्ममध्ये का ना काही कमतरता येते. पण या फिल्ममध्ये आठवणी खूप आहेत. अनेक पिढ्या ही फिल्म पाहत मोठ्या झाल्यात आहेत. त्यांनी त्या फिल्ममध्ये पाहिलेलं प्रेम, त्यासाठी ढाळलेले अश्रू यामुळे आजही ते या चित्रपटाशी जोडलेले आहेत.
advertisement
5/7
अशी जिवंत फिल्म बनवण्याची संधी दिल्याबद्दल त्याने सगळ्यांचे आभार मानलेत. पण फिल्मचा सीक्वेल बनवायला स्पष्टपणे नकार दिला आहे. त्याने स्पष्टपणे सांगितलं जेव्हा तुम्ही या अशा फिल्मचा सीक्वेल बनवता तेव्हा तुम्ही संकटाला आमंत्रण देत असता आणि मी संकटासाठी तयार नाही.
advertisement
6/7
आता हे संकट काय तर फिल्मची स्टोरी, त्यातील इमोशन्स आणि म्युझिक प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भावली. फिल्मचा सीक्वेल म्हणजे प्रेक्षकांच्या आठवणीला आणि प्रेमाला धक्का, जे मी करणार नाही, असं कारण त्याने दिलं.
advertisement
7/7
पण ही फिल्म कोणती हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. 2011 मध्ये प्रदर्शित झालेली फिल्म 'कभी खुशी कभी गम' किंवा के3जी. दिग्दर्शक करण जोहर याची फिल्म. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, अमिताभ बच्चन, जया बच्चन, हृतिक रोशन आणि करीना कपूर खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
25 वर्षांपूर्वीची लो बजेट हिट फिल्म! ज्याच्या सीक्वेलची प्रेक्षकांना प्रतीक्षा, पण बनवायला घाबरतोय दिग्दर्शक