Mugdha-Prathamesh Wedding : जुळले साता जन्मांचे सूर! लिट्ल चॅम्प्समध्ये सुरु झालेली लव्हस्टोरी अखेर सुफळ संपूर्ण PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
गायिका मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या लग्नातील एक्सक्लुसिव्ह फोटो. लग्नात दोघे प्रचंड खुश होते.
advertisement
1/8

सारेगमप लिटिल चॅम्प्समधून संपूर्ण महाराष्ट्राच्या परिचयाचे झालेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लग्नबंधनात अडकले आहेत.
advertisement
2/8
दोघांच्या लग्नाचे एक्सक्लुसिव्ह फोटो समोर आलेत. दोघे लग्नात अत्यंत खुश होते.
advertisement
3/8
अस्सल ब्राम्हणी आणि पारंपरिक पद्धतीनं दोघांचं लग्न झालं. लग्न विधींसाठी दोघांनी खास निळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.
advertisement
4/8
बोहल्यावर चढताना दोघांनी पिवळ्या रंगाचे कपडे पसंत केले. मुग्धानं पिवळी नऊवारी तर प्रथमेशनं लाल रंगाचा कुर्ता आणि पिवळा शेला परिधान केला होता.
advertisement
5/8
जवळचे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत निसर्गमय कोकणात दोघांनी लग्न केलं.
advertisement
6/8
मुग्धा आणि प्रथमेश यांचा लग्नातील हसरा क्षण. लग्न लागल्यानंतरचा दोघांचा अत्यंत गोड क्षण कॅमेरात कैद झालाय.
advertisement
7/8
मुग्धाच्या भावांकडून प्रथमेशची कानपिळी करतानाचा क्षण
advertisement
8/8
लिटिल चॅम्प्समध्ये सुरू झालेली प्रथमेश आणि मुग्धाची लव्हस्टोरी अखेर लग्नबंधनात अडकली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mugdha-Prathamesh Wedding : जुळले साता जन्मांचे सूर! लिट्ल चॅम्प्समध्ये सुरु झालेली लव्हस्टोरी अखेर सुफळ संपूर्ण PHOTO