TRENDING:

Sayali Sanjeev : नवरात्रीचा पहिलाच दिवस; सायली संजीवने निळ्या पैठणीत दिल्या शुभेच्छा

Last Updated:
Sayali Sanjeev : अभिनेत्री सायली संजीवने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शारदीय नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
1/7
Sayali Sanjeev : नवरात्रीचा पहिलाच दिवस; सायली संजीवने दिल्या शुभेच्छा
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सायली संजीवने पैठणीतील खास फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
2/7
सायली संजीवने "शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा", अशी कॅप्शन देत निळ्या रंगाच्या पैठणीतील खास फोटो शेअर केले आहेत.
advertisement
3/7
सायलीच्या फोटोवर खूप सुदर दिसतेय, जय माता दी, नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा, अप्रतिम साडी, झकास, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
advertisement
4/7
निळ्या रंगाची पैठणी साडी, हिरव्या बांगड्या, सोनेरी रंगाचे कानातले आणि लक्षवेधी नथ असा लूक सायलीने नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी केला आहे.
advertisement
5/7
'आटपाडी नाईट्स' या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या सायलीसाठी हे वर्ष खूप खास आहे. तिच्या चित्रपट क्षेत्रातील पदार्पणाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.
advertisement
6/7
मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असलेल्या सायली संजीवने आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अभिनय, सौंदर्यासह स्पष्टवक्तेमुळे ती चर्चेत येते.
advertisement
7/7
सायलीची 'काहे दिया परदेस' ही मालिका चांगलीच गाजली होती. सायलीने आजवर पोलिस लाईन, आटपाडी नाईट्स, मन फकीरा, सातारचा सलमान, एबी आणि सीडी, झिम्मा, गोष्ट एका पैठणीची अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sayali Sanjeev : नवरात्रीचा पहिलाच दिवस; सायली संजीवने निळ्या पैठणीत दिल्या शुभेच्छा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल