TRENDING:

Nitin Desai : मोदींनाही दिली होती नितीन देसाईंना ऑफर; भेटीच्या त्या 45मिनिटात नेमकं काय घडलं?

Last Updated:
कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खास ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली होती. काय होती ती ऑफर आणि नितीन देसाईंनी ती का नाकारली? पाहूयात.
advertisement
1/10
मोदींनाही दिली होती नितीन देसाईंना ऑफर; भेटीच्या त्या 45मिनिटात नेमकं काय घडलं?
नितीन देसाई यांच्यासारखा एका मराठमोळ्या मध्यमवर्गीय कुटुंबात आलेल्या मुलाने आपल्या कलेच्या जोरावर आधी मराठी नंतर बॉलिवूड आणि त्यानंतर हॉलिवूडवर देखील आपलं नाव कोरलं होतं.
advertisement
2/10
हजारो एकरच्या जमिनीवर आपला स्वत:चा भव्य दिव्य स्टुडिओ स्थापन करणाऱ्या नितीन देसाई यांच्या कामाची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली होती.
advertisement
3/10
नितीन देसाई यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान भेटीबद्दल सांगितलं होतं. 2003साली जेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी नितीन देसाई यांना स्वत: फोन केला होता.
advertisement
4/10
नरेंद्र मोदी यांच्यासाठी नितीन देसाई यांनी लोटस स्ट्रक्चर तयार केले होतं मोदींना प्रचंड आवडलं होतं.
advertisement
5/10
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2003 मध्ये मुंबईतील सभेसाठी आले होते. तेव्हा नितीन देसाई यांनी त्यांच्यासाठी एक मंच केला होता. त्यावेळी मोदींनी कमळातून एंट्री घेतली होती.
advertisement
6/10
नितीन देसाई मुलाखतीत म्हणाले होते की, नरेंद्र मोदींचा जेव्हा मला फोन आला तेव्हा त्यांनी मला मित्र म्हणून संबोधलं होतं.
advertisement
7/10
मोदींनी मला त्याच्याकडे बोलावलं होतं. फक्त आम्ही दोघेच जवळपास 45 मिनिटं बोलत होतो.
advertisement
8/10
या भेटील नितीन देसाई यांनी जेव्हा त्यांचं प्रेझेंटेशन मोदींना दाखवलं तेव्हा त्यांनी मला फिल्म सिटी बनवण्याची ऑफर दिली होती.
advertisement
9/10
मोदींनी नितीन देसाई यांना फिल्म सिटी उभारण्यासाठी गुजरातला लागून राजस्थान आणि महाराष्ट्र बॉर्डरवर 500 एकर जमिनीची ऑफर दिली होती.
advertisement
10/10
नितीन देसाई ही ऑफर ऐकून हैराण झाले होते. पण गुजरातमध्ये असलेल्या वातावरणामुळे तिथे फिल्मसिटी बनवणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी ऑफर नाकारली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Nitin Desai : मोदींनाही दिली होती नितीन देसाईंना ऑफर; भेटीच्या त्या 45मिनिटात नेमकं काय घडलं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल