TRENDING:

2 तासांची नवी फिल्म, Netflix वर येताच घातलाय राडा; अंगावर शहारे आणणारा हा मूव्ही आहे मस्ट वॉच

Last Updated:
Netflix Horror Thriller Film : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच एक हॉरर थ्रिलर फिल्म रिलीज झाली आहे. या चित्रपटाने आपल्या दमदार कथानकामुळे प्रेक्षकांना अक्षरशः थक्क केले आहे.
advertisement
1/7
2 तासांची नवी फिल्म, Netflix वर येताच घातलाय राडा; तुम्ही पाहिलात?
नेटफ्लिक्स हा जगतातील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. नेटफ्लिक्सवर प्रत्येक आठवड्याला मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळते. नुकतीच नेटफ्लिक्सवर एक 2 तासांची नवी फिल्म रिलीज झाली आहे. ही फिल्म भय आणि रोमांचने परिपूर्ण आहे.
advertisement
2/7
नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला हा चित्रपट खरोखरंच मस्ट वॉच आहे आणि सध्या सर्वत्र या चित्रपटाचीच चर्चा आहे.
advertisement
3/7
नेटफ्लिक्सवर गेल्या शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाला आहे. रिलीज होताच हा चित्रपट ओटीटीवर मस्ट वॉच बनला आहे. या फिल्मची कथा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचं सांगितलं जातं.
advertisement
4/7
या हॉरर थ्रिलरची सुरुवात एका छोट्या मुलापासून होते, जो काश्मीरच्या दऱ्यांमध्ये पांढऱ्या फुलामागे धावत असतो आणि नंतर एका मेळ्यात जादूचा कार्यक्रम पाहायला जातो.
advertisement
5/7
त्या मेळ्यातील जादूगार एका बॉक्समधून मुलांना गायब होण्याची जादू दाखवतो आणि त्यासाठी तो त्याच मुलाची निवड करतो. पण जादूगाराचं नशीब त्या क्षणी बदलतं, जेव्हा तो मुलगा खरोखरच गायब होतो. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डीएसपी दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्याला त्या भागात बोलावलं जातं. ज्याचं कुटुंब ज्या घरात राहतं, ते घर स्वतःमध्ये अनेक गूढ रहस्यं लपवून ठेवलं आहे.
advertisement
6/7
राज्यात सतत होत असलेल्या मुलांच्या अपहरणाचा संबंध दहशतवादाशी जोडला जातो, पण शेवटी कथा एका रहस्यमय वळणावर पोहोचते. या सस्पेन्सचा आनंद तुम्ही नेटफ्लिक्सवरील बारामुला (Baramulla) हा चित्रपट पाहून घेऊ शकता.
advertisement
7/7
अभिनेता मानव कौल (Manav Kaul) याच्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बारामुला या फिल्मची कथा दहशतवाद आणि काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराशी संबंधित आहे. मात्र, शेवटपर्यंत पाहिल्यावरच या सस्पेन्सने भरलेल्या कथेचा खरा अर्थ लक्षात येतो. त्यामुळेच बारामुला नेटफ्लिक्सवरील एक मस्ट वॉच फिल्म बनली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2 तासांची नवी फिल्म, Netflix वर येताच घातलाय राडा; अंगावर शहारे आणणारा हा मूव्ही आहे मस्ट वॉच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल