TRENDING:

Fitness Mantra: 68 व्या वर्षी एकदम फिट, काय आहे प्रसिद्ध अभिनेत्याचं युनिक डाएट आणि वर्कआउट प्लॅन?

Last Updated:
actor unique diet and workout plan: अनेक कलाकार स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतात, जीम, योगा करुन स्वतःला एकदम फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. अनेकजण डाएटवर लक्ष केंद्रित करतात. असाच एक अभिनेता आहे जो 68 व्या वर्षीही एकदम एनर्जेटिक आणि फिट आहे.
advertisement
1/7
68व्या वर्षी एकदम फिट, काय आहे प्रसिद्ध अभिनेत्याचं युनिक डाएट आणि वर्कआउट?
अनेक कलाकार स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतात, जीम, योगा करुन स्वतःला एकदम फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. अनेकजण डाएटवर लक्ष केंद्रित करतात. असाच एक अभिनेता आहे जो 68 व्या वर्षीही एकदम एनर्जेटिक आणि फिट आहे.
advertisement
2/7
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अनिल कपूर आहे. आज अनिल कपूर यांचा वाढदिवस असून ते 68 वर्षांचे झाले. त्यांच्या वाढदिवशी त्यांचा फिटनेस फंडा काय आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/7
अनिल कपूर यांचा फिटनेस 68 व्या वर्षी तरुणांना लाजवणारा आहे. त्यांच्याकडे पाहून कोणी बोलणार नाही की त्यांचं वय एवढं असेल. ते नेहमीच एनर्जेटिक आणि उत्साही असतात.
advertisement
4/7
अनिल कपूर या वयातही फिटनेसवर खूप लक्ष देतात. ते रुटिन वर्कआऊटसोबत हॉट योगाही करतात. त्यांचा अजूनही तरुण दिसण्याचा फंडा हॉट योगा आहे. ते कार्डिया करण्यासोबत क्रंच पुशअप्सही करतात.
advertisement
5/7
अनिल कपूरने एका मुलाखतीत सांगितलं होतं, ते कितीही बिझी असला तरी व्यायामासाठी वेळ काढतो. सकाळी 6 वाजता उठून रनिंग-जॉगिंगसाठी जातात. सोबत सायकलिंगही करतात.
advertisement
6/7
अनिल कपूर यांनी घरातच जीम बनवलं आहे. जेणेकरुन बिझी शेड्युलमध्येही ते वर्कआऊट मिस करणार नाहीत. यासोबतच त्यांचं आनंदी राहण्याचं कारण स्ट्रेस फ्री लाइफ आहे.
advertisement
7/7
दरम्यान, अनिल कपूर व्यायामासोबत डाएटवरही लक्ष देतात. आयरन कार्बोहायड्रेट असलेलं जेवण खातात. ते दर 2 तासांनी काही ना काही खातात. ब्रेकफास्टमध्ये अंडी,दूध, ज्यूस घेतात. लंचमध्ये डाळ, ब्राऊन राइस, सलाद खातात. डिनरमध्ये लाइट काहीतरी खातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Fitness Mantra: 68 व्या वर्षी एकदम फिट, काय आहे प्रसिद्ध अभिनेत्याचं युनिक डाएट आणि वर्कआउट प्लॅन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल