Priya Bapat : रात्री घरी आल्यावर सर्वात आधी प्रिया बापट करते हे काम; म्हणाली, 'कितीही वाजू देत तरी...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट कमालीची फिटनेस फ्रिक आहे. अभिनय क्षेत्रात काम करताना ती संसारही सांभाळते. प्रिया रात्री कितीही वाजता घरी पोहोचली तरी घरातील एक काम ती आवर्जून करते.
advertisement
1/7

मराठीच नाही तर हिंदीतही आपलं नाव कमावणारी अभिनेत्री प्रिया बापट. सोशल मीडियावर प्रियाची चांगली फॅन फॉलोविंग आहे.
advertisement
2/7
प्रिया बापट सध्या ओटीटी विश्वात आपलं नाव कमावतेय. प्रिया आणि उमेश त्यांचा सुखाचा संसारही करत आहेत.
advertisement
3/7
प्रिया कितीही ग्लॅमरस असली तरी घर तिच्यासाठी पहिली प्रायोरिटी आहे. त्यामुळेच रात्री कितीही वाजता घरी आली तरी घरातील ते एक काम प्रिया आवर्जून करते.
advertisement
4/7
अमुक तमुकशी बोलताना प्रियाने तिच्या एका सवयीचा खुलासा केला. प्रिया रात्री अपरात्री कधीही घरात आली तर ती सर्वात आधी तिच्या किचनमध्ये जाते.
advertisement
5/7
प्रियाने सांगितलं, ''अजूनही माझी सवय आहे की मी कितीही वाजता घरी आले तरी मी पहिले स्वयंपाकघरात जाते.''
advertisement
6/7
''ओटा स्वच्छ आहे की नाही बघते. नसेल तर मी अख्खा ओटा पुसते. पाणी भरते. स्वतःची पाण्याची बाटली भरते आणि मग बेडरूममध्ये जाते.''
advertisement
7/7
प्रिया पुढे म्हणाली, ''कितीही वाजलेले असू देत, पहाटे 2, 3, 12, पहाटे 4, नाईट शिफ्ट, सकाळी शिफ्ट काही असते मी आले चप्पल काढली की आधी मी स्वयंपाकघरात जाते. ओटा स्वच्छ आहे की नाही बघते मग? अशी आहे प्रिया बापट.''
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priya Bapat : रात्री घरी आल्यावर सर्वात आधी प्रिया बापट करते हे काम; म्हणाली, 'कितीही वाजू देत तरी...'