राखाडी साडीमध्ये प्रिया बापटचा बोल्ड अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, 'हाय गर्मी...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Priya Bapat Photos: नुकतंच प्रियाने राखाडी साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. त्यातील तिचा मादक अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.
advertisement
1/7

अभिनेत्री प्रिया बापट मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मराठीबरोबरच तिने हिंदी इंडस्ट्रीमध्येही तिने स्वतःची एक वेगळी छाप सोडली आहे.
advertisement
2/7
अभिनयासोबतच प्रियाचा फॅशनसेन्सही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. ती सोशल मीडियावर तिच्या खास पेहरावातील अनेक फोटो शेअर करत असते.
advertisement
3/7
प्रिया अनेकदा सुंदर साड्यांमधील तिचे फोटो पोस्ट करत असते. तिने तिच्या बहिणीसह Sawenchi हा कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे.
advertisement
4/7
प्रिया वेगवेगळ्या प्रसंगी या ब्रँडच्या साड्या नेसलेली दिसते. खास करून ती कॉटनच्या साड्यांना प्राधान्य देते.
advertisement
5/7
नुकतंच प्रियाने राखाडी साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. त्यातील तिचा मादक अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.
advertisement
6/7
प्रियाने राखाडी रंगाची कॉटन साडी नेसली आहे. त्यावर तिने शिमरी ब्रालेट ब्लाऊज घातलं आहे.
advertisement
7/7
यावेळी प्रियाने स्मोकी मेकअप केला होता. तिने गळ्यात चोकर नेकलेस आणि हातात कडा इतकेच दागिने घातले होते. तिचा हा लूक पाहून चाहत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राखाडी साडीमध्ये प्रिया बापटचा बोल्ड अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, 'हाय गर्मी...'