TRENDING:

YouTubeच्या कमाईतून घेतलं आलिशान होम अन् बनला ऋतिक रोशनचा शेजारी, महालासारखं घर पाहून फराह खान थक्क

Last Updated:
YouTube च्या कमाईतून त्याने लग्झरी घर खरेदी केलं अन् थेट ऋतिक रोशनचा शेजारी बनला. त्याचं घर पाहून फहार खान शॉक झाली.
advertisement
1/9
YouTube च्या कमाईतून बनला ऋतिकचा शेजारी, महालासारखं घरं पाहून शॉक झाली फराह
सोशल मिडिया हे फक्त आता मनोरंजनाचं माध्यम राहिलेलं नाही ते आता कमाईचंही साधन झालं आहे. असाच एक 32 वर्षांचा युट्यूबर आणि सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर ज्यानं युट्यूबमधून कमाई करून थेट अभिनेता ऋतिक रोशनच्या बाजूला घर घेतलं.
advertisement
2/9
फक्त घर घेतलं नाही तर ते छान सजवलं आहे.आता ते घर एखाद्या सेलिब्रेटीपेक्षा कमी नाहीये. त्याचं घरं पाहून अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी देखील त्याचं घर पाहून शॉक झालेत.
advertisement
3/9
या युट्यूबरचं घर पाहून शॉक होणारी ती सेलिब्रेटी दुसरी तिसरी कोणी नसून फराह खान आहे. फराह खान देखील युट्यूब क्षेत्रात उतरली आहे. ती व्लॉगिंग करते. फराह तिचा शेफ दिलीपसह सेलिब्रिटींच्या घरी भेट जातात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या किचनमध्ये कुकींग करतात. 
advertisement
4/9
फराह नुकतीच मुंबईतील YouTuber रणवीर अलाबादियाच्या घरी गेली होती. तिथे त्याचं आलिशान आलिशान घर पाहून ती शॉक झाली. यावेळी तिनं विनोद करत म्हटलं की, ती देखील पॉडकास्टर बनली तर अँटिलिया खरेदी करू शकते. 
advertisement
5/9
तिच्या व्लॉगमध्ये, फराह रणवीरच्या घराचं महागडी इंटिरिअर पाहून आश्चर्यचकित झाली. आत जाताच ती म्हणाली, "असे घर फक्त पॉडकास्ट करूनच बांधले जाते दिलीप." त्यानंतर व्हिडिओमध्ये रणवीरच्या घराची एक छोटी टूर देखील दाखवण्यात आली. ज्यात सुंदर पेंटिंग्स, सुंदर वनस्पती आणि बरेच काही पाहायला मिळालं.
advertisement
6/9
शिवाय फराह म्हणाली, "त्याच्याकडे आधी एक कुकींग चॅनेल होतं. तेव्हा त्याचं घर लहान होतं. आता त्याने पॉडकास्ट सुरू केल्यामुळे त्याचं घर एक मोठे घर झालं आहे. तर विचार करा आमच्याकडे एक कुकींग चॅनेल आहे आणि आमचे घर थोडे मोठे आहे. कोणाला माहित आहे कदाचित आम्ही पॉडकास्ट सुरू केल्यानंतर  अँटिलिया खरेदी करू शकतो."
advertisement
7/9
रणवीरच्या घरात आलिशान स्टुडिओ देखील आहेत. तिथे तो अनेकांचे इंटरव्ह्यू घेतो. रणवीरचं घर एखाद्या महालापेक्षा कमी नाहीये.
advertisement
8/9
घर खूप मोठं, लॅविश आहे. घरात मोठा हॉल आणि मोठी बाल्कनी आहे ज्यातून बाहेरचा सुंदर नजारा दिसतो. त्याच्या बेडरूममध्ये सतत एक दिवा तेवत असतो ज्यामुळे त्याला पॉझिटिव्हिटी मिळते असं तो सांगतो.
advertisement
9/9
रणवीरनं वयाच्या 22 व्या वर्षी युट्यूब जर्नी सुरू केली. दहा वर्षांपासून तो युट्यूब करतोय. त्याच्याकडे 7 गोल्डन बटन, एक डायमंड बटन आहे. रणवीर अनेक कॉट्रोवर्सीमुळे आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
YouTubeच्या कमाईतून घेतलं आलिशान होम अन् बनला ऋतिक रोशनचा शेजारी, महालासारखं घर पाहून फराह खान थक्क
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल