TRENDING:

कोण आहे रणवीर सिंहची बहिण? दिसायला दीपिकापेक्षा चिकणी, लाइमलाइटपासून 4 हात लांब, करते हे काम!

Last Updated:
Ranveer Singh Sister : रणवीर सिंगच्या मोठ्या बहीणला पाहिलंय का! दिसण्यात ती दीपिकालाही टक्कर देते. लाइमलाइटपासून दूर राहून ती काय काम करते माहितीये?
advertisement
1/8
कोण आहे रणवीरची बहिण? दिसायला दीपिकापेक्षा चिकणी, लाइमलाइटपासून दूर करते हे काम!
रणवीर सिंगचे चाहते त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. रणवीर त्याच्या चाहत्यांना त्याच्या प्रत्येक क्षणाबद्दल अपडेट ठेवतो.
advertisement
2/8
पण तुम्हाला रणवीर सिंगला मोठी बहिण आहे. दिसण्यात दीपिकापेक्षा चिकणी आहे. आजवर ती कधीच समोर आलेली नाही. कोण आहे रणवीरची मोठी बहिण? करते काय? लाइमलाइटपासून दूर असली तरी मोठ्या हुद्द्यावर काम करतेय. 
advertisement
3/8
रणवीरचे चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. तुम्हाला रणवीरच्या बहिणीबद्दल माहिती आहे का? तुम्ही तिला बहुतेक स्टार्ससोबत किंवा सोशल मीडियावर क्वचितच पाहिले असेल. 
advertisement
4/8
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण नेहमीच चर्चेत असतात. तर रणवीर सिंगची बहीण रितिका भवनानीबद्दल लोकांना फार कमी माहिती असते. त्याचे चाहते त्याच्या कुटुंबात कोण आहे हे जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. 
advertisement
5/8
रितिका भवनानी असं रणवीरच्या बहिणीचं नाव आहे. तिचा जन्म 5 ऑगस्ट 1983 रोजी मुंबईत झाला. रितिका प्राणीप्रेमी आहे. तिचे आजी-आजोबा चांद बुर्क आणि सुंदर सिंग भवनानी मुंबईत येण्यापूर्वी कराचीमध्ये राहत होते.
advertisement
6/8
रणवीर सिंगची बहीण रितिका त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि दीपिका पदुकोणइतकीच सुंदर आहे. रितिका देखील प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते. रणवीर सिंग नेहमीच लाइमलाइटमध्ये असतो. तर त्याची बहीण रितिका खाजगी आयुष्य जगणं पसंत करते. ती मीडियापासून दूर राहते. तिचे कुटुंब, रणवीर आणि तिची वहिनी, दीपिका पदुकोण यांच्याशी तिचे घट्ट नातं आहे. रितिका अनेक कार्यक्रमांमध्ये या दोघांसोबत दिसली आहे.
advertisement
7/8
रणवीर सिंग हा एक व्यापारी जगजीत सिंग भगनानी यांचा मुलगा आहे. त्याची आजी चांद बुर्क तिच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने पंजाबी चित्रपटसृष्टीतून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्याची आई आणि दीपिका पदुकोणची सासू अंजू भवनानी एक गृहिणी आहे.
advertisement
8/8
वृत्तानुसार, रणवीर सिंगची बहीण देखील एक नोकरदार महिला आहे. ती तिच्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करते आणि विविध सामाजिक कार्यातही सहभागी असते. रणवीर सिंगसोबत तिचं खास बॉडिंग आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोण आहे रणवीर सिंहची बहिण? दिसायला दीपिकापेक्षा चिकणी, लाइमलाइटपासून 4 हात लांब, करते हे काम!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल