TRENDING:

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा अभिनेत्रीसोबतच रोमान्स! विजय देवरकोंडाशी लग्नाच्या चर्चेत भलतंच रिलेशन समोर

Last Updated:
Rashmika Mandanna : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा होत असताना आता रश्मिकाचे समलैंगिक संबंध समोर आले आहेत.
advertisement
1/5
रश्मिकाचा अभिनेत्रीसोबतच रोमान्स! देवरकोंडाशी लग्नाच्या चर्चेत भलतंच रिलेशन समोर
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा सध्या सगळीकडे आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका, लग्नाची तारीख, लग्नातील नियम असं काही ना काही तरी समोर येत आहे. आता मात्र या लग्नाच्या चर्चेत वेगळीच माहिती समोर आली.
advertisement
2/5
अभिनेत्री रश्मिका मंदानाचं अभिनेत्रीसोबतचं रिलेशन. रश्मिकाचा एका अभिनेत्रीसोबत रोमान्स असल्याची ही माहिती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नाही तर कृती सेनन आहे. रश्मिका आणि कृती यांच्यात समलैंगिक संबंध असल्याची चर्चा आहे.
advertisement
3/5
हे वाचूनच तुम्हाला धक्का बसला असेल. पण हे रिलेशन रिअल नाही तर रिल आहे. म्हणजे रश्मिका आणि कृती कॉकटेल 2 मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. त्या दोघी लेस्बियन कपलची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. दोघीही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या फिल्ममध्ये अभिनेता शाहीद कपूर आहे. ही फिल्म म्हणजे एक लव्ह ट्रँगल आहे.
advertisement
4/5
दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी 31 जानेवारी 2026 रोजी फिल्मचं शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती देत सेटवरून फोटोही शेअर केले होते. शाहिद कपूर, रश्मिका मंदान्ना, कृती सॅनन आणि होमी अदजानिया केक कापताना दिसत आहेत.
advertisement
5/5
ही फिल्म 2012 साली आलेल्या कॉकटेल फिल्मचा सीक्वेल आहे. ज्यामध्ये दीपिका पदुकोण, डायना पेंटी आणि सैफ अली खान होते.  आता कॉकटेल 2 कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. तारीख अधिकृतरित्या जाहीर झालेली नही. पण मीडिया रिपोर्टनुसार सप्टेंबर 2026 मध्ये ही फिल्म रिलीज होऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा अभिनेत्रीसोबतच रोमान्स! विजय देवरकोंडाशी लग्नाच्या चर्चेत भलतंच रिलेशन समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल