Rinku Rajguru : सब नज़रों का खेल है! Ai Photo ट्रेंडमध्ये भाव खाऊन गेली आर्ची, रिंकूचा नॅचरल साडी लूक सगळ्यांवर भारी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru : सर्वत्र Ai Photo ट्रेंड सुरू असताना अभिनेत्री रिंकू राजगुरूचे फोटो चांगलेच भाव खाऊन गेलेत. तुम्ही पाहिलेत का!
advertisement
1/7

सोशल मीडियावर सध्या Ai Photo ट्रेंड सुरू आहे. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहेत.
advertisement
2/7
बॉलिवूड असो की मराठी सेलिब्रेटी सगळेच Aiचा नॅनो बनाना ट्रेंड फॉलो करत आहेत.
advertisement
3/7
अशातच सैराट फेम रिंकु राजगुरू तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.Ai Photo फोटो ट्रेंडमध्ये रिंकूचे नॅशरल फोटो भाव खाऊन जात आहेत.
advertisement
4/7
रिंकूने नुकतंच तिचं एक हटके फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलंय. ज्यात तिनं सुंदर साडी नेसली आहे.
advertisement
5/7
रिंकूनं निळ्या रंगाची साडी नेसली आहे. साऊथ इंडियन लुक तिच्यावर खुलून दिसतोय.
advertisement
6/7
केसांची लांब लचक वेणी आणि त्यावर मोठा मोगऱ्याचा गजरा रिंकूनं माळला आहे.
advertisement
7/7
"सब नज़रों का खेल है साहब, वो चुरा ना सके. हम हटा न सके", असं कॅप्शन देत रिंकूने तिचे फोटो शेअर केलेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : सब नज़रों का खेल है! Ai Photo ट्रेंडमध्ये भाव खाऊन गेली आर्ची, रिंकूचा नॅचरल साडी लूक सगळ्यांवर भारी