TRENDING:

Shweta Tiwari: श्वेता तिवारीने कॅमेऱ्यासमोरच केली होती बिकीनीत आंघोळ, उडाली होती खळबळ!

Last Updated:
बोल्ड अंदाज, करिअर, वैयक्तिक आयुष्य यामुळे सतत चर्चेत असणारा प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री श्वेता तिवारी. 42 वर्षीय श्वेता तिवारी पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसने लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
1/7
श्वेता तिवारीने कॅमेऱ्यासमोरच केली होती बिकीनीत आंघोळ, उडाली होती खळबळ!
बोल्ड अंदाज, करिअर, वैयक्तिक आयुष्य यामुळे सतत चर्चेत असणारा प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री श्वेता तिवारी. 42 वर्षीय श्वेता तिवारी पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसने लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
2/7
श्वेता तिवारीनं बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या बोल्ड फोटोंनी इंटरनेटचा पारा चांगलाच वाढवलाय. तिचे हे फोटो पाहून चाहतेही घायाळ झालेत.
advertisement
3/7
श्वेता तिवारी सध्या व्हॅकेशन एन्जॉय करत असून तिनं समुद्र किनारी आपला बोल्ड अंदाज दाखवलाय. पांढरा क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची शॉर्ट पॅन्टमधील फोटो शेअर केले आहेत.
advertisement
4/7
चाळीशी पार झाली असली तरी श्वेता तिची फिटनेस आणि सुंदरतेकडे अधिक लक्ष देते. त्यामुळे या वयातही तिचं सौंदर्य तरुणींना लाजवणारं आहे. श्वेतानं फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी पोस्टवर लाइक्सचा पाऊस केलाय. भरपूर कमेंटही फोटोंवर पहायला मिळत आहेत.
advertisement
5/7
श्वेताचा बोल्डनेस या आधीही पहायला मिळालाय. तिनं चक्क कॅमेऱ्यासमोर बिकीनीत अंघोळही केलीय. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे.
advertisement
6/7
'इस जंगल से मुझे बचाओ' या रिअॅलिटी शोमध्ये श्वेता 2009 मध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये स्पर्धक जंगलात रहायचे. या शोमध्ये कॅमेऱ्यासमोर श्वेतानं बिकीनीत अंघोळ केली होती.
advertisement
7/7
श्वेताचं ऑन कॅमेरा बिकीनीत अंघोळ करतानाचा सीन पाहून नेटकरीही खूप भडकले होते. त्यावेळी तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shweta Tiwari: श्वेता तिवारीने कॅमेऱ्यासमोरच केली होती बिकीनीत आंघोळ, उडाली होती खळबळ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल