TRENDING:

Special Ops Actress: 'हिम्मत सिंग'ची साधी-सरळ पत्नी, आहे खूपच ग्लॅमरस; PHOTO पाहून हटणार नाही नजर

Last Updated:
Special Ops Actress: "स्पेशल ऑप्स" ही हॉटस्टार स्पेशल्सवरील एक लोकप्रिय भारतीय वेब सिरीज आहे, जी थ्रिलर, स्पाय अ‍ॅक्शन आणि इंटेलिजन्स ड्रामा यांचा जबरदस्त कॉम्बो आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही सीरीज चांगलीच चर्चेत आहे.
advertisement
1/7
'हिम्मत सिंग'ची साधी-सरळ पत्नी, आहे खूपच ग्लॅमरस; PHOTO पाहून हटणार नाही नजर
"स्पेशल ऑप्स" ही हॉटस्टार स्पेशल्सवरील एक लोकप्रिय भारतीय वेब सिरीज आहे, जी थ्रिलर, स्पाय अ‍ॅक्शन आणि इंटेलिजन्स ड्रामा यांचा जबरदस्त कॉम्बो आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही सीरीज चांगलीच चर्चेत आहे.
advertisement
2/7
सिरीजमध्ये हिम्मत सिंग (के. के. मेनन) नावाचा R&AW (Research and Analysis Wing) ऑफिसर आहे. या सीरीजमध्ये हिम्मत सिंगची पत्नी सरोज सिंग ची भूमिका अभिनेत्री गौतमी कपूरने साकारली आहे.
advertisement
3/7
स्पेशल ऑप्स' या वेब सीरिजमध्ये तिने साकारलेली सरोज सिंगची भूमिका खूप प्रभावी ठरली. हिंमत सिंगच्या आयुष्यातील एक शांत आणि समजूतदार पत्नी म्हणून तिने ही भूमिका उत्तमरित्या पार पाडली.
advertisement
4/7
गौतमीच्या अभिनयामुळे या सीरिजला एक वेगळाच कौटुंबिक स्पर्श मिळाला. हिम्मत सिंगची पत्नी सरोज सिंग म्हणजे गौतमी कपूर खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
advertisement
5/7
गौतमी कपूरचे काही हटके ग्लॅमरस लूक पाहुयात. या फोटोमध्ये ऑनस्क्रीन संस्कारी बहु गौतमी खूपच ग्लॅमरस अंदाजामध्ये दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे.
advertisement
6/7
बॅकलेस बोल्ड ब्लाऊज आणि शिमरी साडीमधील क्लासी पोझ देत गौतमीचा हा लूक चाहत्यांचा पसंतीस उतरत आहे. अभिनेत्रीच्या या अदांवर तर चाहते नेहमीच फिदा असतात.
advertisement
7/7
गौतमी कपूर जेवढी तिच्या बिनधास्त, बोल्ड आणि स्पष्टपणे बोलण्यामुळे चर्चेत असते, तेवढीच ती तिच्या बोल्ड आणि क्लासी लूकमुळेही सोशल मीडियावर खळबळ उडवत असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Special Ops Actress: 'हिम्मत सिंग'ची साधी-सरळ पत्नी, आहे खूपच ग्लॅमरस; PHOTO पाहून हटणार नाही नजर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल