Urfi Javed Fitness : किती ते अंतरंगी कपडे, तरीही दिसते 'फिट', स्वत:ला इतकं कसं मेन्टेन ठेवते उर्फी!
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Urfi Javed : उर्फी जावेद आपल्या चित्रविचित्र ड्रेस, अतरंगी स्टाईलमुळे चाहत्यांना हैराण करते. पण फिटनेसकडेही ती तेवढच लक्ष देते.
advertisement
1/7

उर्फी जावेद आपल्या अनोख्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अतरंगी फॅशन स्टाईलने ती सर्वांनाच हैराण करत असते. फॅशन सेन्समुळे चर्चेत असणाऱ्या उर्फीचं आपल्या फिटनेसकडेही तेवढचं लक्ष असतं.
advertisement
2/7
उर्फीला अतीजास्त प्रमाणात वर्कआऊट करायला आवडत नाही. पण जेव्हा ती वर्कआऊट करते तेव्हा आउटडोअर वर्कआउटला करण्याला ती प्राधान्य देते.
advertisement
3/7
फिट राहण्यासाठी उर्फी जावेद जॉगिंग आणि कार्डिओ वर्कआऊट करते. तसेच ती नियमित योगादेखील करते.
advertisement
4/7
उर्फी दररोज सकाळी गरम पाणी पिते. त्यानंतर अंडी, फळं, ओट्स यांच्यासमवेत शेक्स पिते.
advertisement
5/7
आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी उर्फी दुपारच्या जेवणात ग्रिल केलेल्या भाज्या, मासे, डाळी आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करते. तिला बिर्याणीदेखील आवडते.
advertisement
6/7
उर्फी रात्रीच्या जेवणात भात टाळते. रात्री पोळी-भाजी, सॅलड आणि दही असा आहार करते.
advertisement
7/7
उर्फी जावेदसाठी तुम्हालाही तुमची फिगर मेंटन करायची असेल तर योग्य आहार, नियमित योग आणि व्यायाम आवश्य करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Urfi Javed Fitness : किती ते अंतरंगी कपडे, तरीही दिसते 'फिट', स्वत:ला इतकं कसं मेन्टेन ठेवते उर्फी!