TRENDING:

Celebrity Kids : अकाय! विराट-अनुष्काच्या मुलाप्रमाणे 'या' बॉलिवूड स्टारकिड्ची नाव आहेत फार युनिक

Last Updated:
akaay name meaning : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली नुकतेच दुसऱ्यांदा आई बाबा झाले. दोघांना पुत्ररत्न प्राप्त झाले. आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव दोघांनी अकाय असं ठेवलं आहे.
advertisement
1/9
अकाय! विराट-अनुष्काच्या मुलाप्रमाणे या बॉलिवूड स्टारकिड्ची नाव आहेत युनिक
अकाय आणि वामिका अशी आपल्या दोन्ही मुलांची युनिक नाव ठेवून अनुष्का आणि विराट यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या मुलांची नाव ही युनिक आहेत.
advertisement
2/9
विराट आणि अनुष्काच्या मुलाचं अकाय आहे. अकाय म्हणजे शायनिंग. तर वामिका हे देवी दुर्गेचं नाव आहे.
advertisement
3/9
आलिया आणि रणबीर कपूर यांच्या मुलीचं नाव राहा आहे. राहा म्हणजे बंगाली भाषेत आराम. अरबी भाषेत शांति आणि स्वाहिली भाषेत राहाचा अर्थ हा आनंदी असा होतो.
advertisement
4/9
अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या मुलीचं नाव त्यांनी राबिया असं ठेवलं आहे. राबिया म्हणजे राजकुमारी.
advertisement
5/9
सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्या मुलीचं नाव इनाया नाउमी असं आहे. लेक दुर्गा नवमीला जन्माला आली होती म्हणून तिनं नाव इनाया नाउमी असं ठेवलं.
advertisement
6/9
शाहरुख खानच्या छोट्या मुलाचं नाव अबराम आहे. पैंगबर अब्राहम आणि भगवान राम यांच्या नावावरुन त्यानं लेकाचं नाव अबराम असं ठेवलं आहे.
advertisement
7/9
बिपाशा बसुच्या मुलीचं नाव देवी असं आहे. देवीचा अर्थ दैवी शक्ती असा आहे.
advertisement
8/9
शिल्पा शेट्टीच्या मुलाचं नाव वियान आहे. वियान हे श्रीकृष्णाचं नाव आहे. तर मुलीचं नाव समीषा असं आहे. समीषाचा अर्थ देवासारखं असणं असा आहे.
advertisement
9/9
फरहान अख्तरच्या मुलीचं नाव शाक्य असं आहे. शाक्य हे भगवान बुद्धांचं नाव आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Celebrity Kids : अकाय! विराट-अनुष्काच्या मुलाप्रमाणे 'या' बॉलिवूड स्टारकिड्ची नाव आहेत फार युनिक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल