TRENDING:

Virosh Wedding : इंडस्ट्रीत आहे तर...! लग्नासाठी विजय देवरकोंडाच्या आईबाबांची एक अट, रश्मिका मंदाना मानणार?

Last Updated:
Rashmika Mandanna Vijay Deverakonda : 8 वर्षांपूर्वीच विजय देवरकोंडाच्या लग्नाबाबत विचारलं असता त्याच्या पालकांनी एक अट ठेवली होती. आता रश्मिका मंदानासोबत लग्न होत असताना ती अट पुन्हा चर्चेत आली आहे.
advertisement
1/5
इंडस्ट्रीत आहे तर...!  लग्नासाठी विजयच्या आईबाबांची एक अट, रश्मिका मानणार?
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा दोघंही 26 जानेवारी 2026 रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या जोडीला विरुष असं नाव देण्यात आलं आहे. कित्येक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा होते आहे. दरम्यान विजयची नवरी होण्यासाठी रश्मिका एक अट मान्य करावी लागणार आहे. विजयच्या पालकांनी होणाऱ्या सुनेसमोर एक अट ठेवली होती.
advertisement
2/5
2018 मध्ये विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'गीता गोविंदम' हा चित्रपट सुपरहिट झाला uहोता त्यावेळी एका कार्यक्रमात विजयच्या पालकांना त्यांना कशी सून हवी आहे, तिच्यात काय गुण हवेत? याबाबत विचारलं होतं.
advertisement
3/5
विजयचे वडील गोवर्धन राव यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या मुलाच्या लग्नात कोणत्याही जातीचा किंवा धर्माची समस्या नाही. ते म्हणाले होते की, "तो ज्याच्यावर प्रेम करेल तिच्याशीच त्याने लग्न करावं. मला कोणताही आक्षेप नाही. पण जर त्याने एखाद्या भारतीय मुलीशी, विशेषतः दक्षिण भारतीय मुलीशी लग्न केलं तर मला आनंद होईल."
advertisement
4/5
विजयची आई माधवी म्हणाली होती की, "मला फक्त एक सून हवी आहे जी माझ्या मुलाची चांगली काळजी घेईल. तिने त्याच्यावर निःशर्त प्रेम करावं. इंडस्ट्रीमध्ये आहे म्हणून समजूतदार असायला हवं"
advertisement
5/5
विजयच्या पालकांची एकच अट आहे ती म्हणजे त्याच्या बायकोने त्याच्यावर खूप प्रेम करावं, आता रश्मिका ही अट कितपत पूर्ण करते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Virosh Wedding : इंडस्ट्रीत आहे तर...! लग्नासाठी विजय देवरकोंडाच्या आईबाबांची एक अट, रश्मिका मंदाना मानणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल