TRENDING:

तुम्ही नेहमी वापरता 'OK', पण त्याचा फुल फॉर्म काय आहे? 99.9% लोकांना माहित नाही याचं उत्तर!

Last Updated:
आपण बोलताना अनेकदा 'OK' हा शब्द वापरतो. त्यावेळी 'OK' म्हणजे 'ठीक आहे' असा आपला अर्थ असतो. पण तुम्हाला त्याचा पूर्ण अर्थ (Full Form) माहीत आहे का? होय, हा सोपा वाटणारा शब्द, पण फार कमी लोकांना त्याचा फुल फॉर्म माहिती असेल. चला तर आज आपण तो जाणून घेऊया..
advertisement
1/7
तुम्ही नेहमी वापरता 'OK', पण त्याचा फुल फॉर्म काय आहे? 99.9% लोकांना माहित नाही
जेव्हा आपण एखाद्याशी बोलतो, तेव्हा 'OK' हा शब्द अनेकदा बोलला जातो आणि ऐकला जातो. एखादे काम करण्याबद्दल असो किंवा एखाद्या गोष्टीला सहमती दर्शवण्याबद्दल असो, आपण 'OK' म्हणतो. दैनंदिन जीवनातील अगणित शब्दांमध्ये आपण 'OK' किती वेळा म्हणतो याची गणना करणे कठीण आहे. पण या 'OK' चा अर्थ म्हणजेच त्याचा फुल फॉर्म काय आहे?
advertisement
2/7
सोशल मीडियावर केलेल्या अनेक सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, 99.9 टक्के लोकांना त्याचा फुल फॉर्म माहीत नाही. त्यांना वाटते की 'OK' हा स्वतःमध्येच एक पूर्ण शब्द आहे, परंतु तसे नाही. तर आज 'OK' चा फुल फॉर्म जाणून घेण्यापूर्वी, येथे काही इतर महत्त्वाच्या शब्दांचे पूर्ण उच्चारण पाहूया.
advertisement
3/7
लॅटिन शब्दांचे संक्षिप्त रूप i.e./e.g. आहे. i.e. चा पूर्ण अर्थ id est आहे, ज्याचा अर्थ "म्हणजेच" किंवा "दुसऱ्या शब्दांत" असा होतो. e.g. चा पूर्ण अर्थ exempli gratia आहे, ज्याचा अर्थ "उदाहरणार्थ" असा होतो.
advertisement
4/7
क्रेडिटपासून डेबिट कार्डपर्यंत, ऑनलाइन पेमेंटपर्यंत - कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी PIN आवश्यक असतो. PIN या शब्दाचा पूर्ण अर्थ Personal Identification Number (पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर) आहे.
advertisement
5/7
अनेकांना स्कुबा डायव्हिंगची आवड असते. परदेशासोबत आता आपल्या देशातही समुद्राखालील जग पाहण्याची संधी मिळत आहे. पण या SCUBA शब्दालाही एक पूर्ण रूप आहे, ज्याचा अर्थ Self Contained Underwater Breathing Apparatus (सेल्फ कंटेन्ड अंडरवॉटर ब्रीदिंग ॲपरेटस) असा होतो.
advertisement
6/7
इंग्रजीमध्ये वेळ सांगण्यासाठी AM/PM हे खूप लोकप्रिय शब्द आहेत. पण बहुतेक लोकांना त्यांचा पूर्ण अर्थ माहीत नाही. लहानपणी जरी ते सामान्य ज्ञानच्या पुस्तकांमध्ये असले तरी, आता ते डोक्यातून बाहेर पडले आहे. AM चा पूर्ण अर्थ ante meridian (ॲन्टे मेरिडियन) आहे. PM चा पूर्ण अर्थ post meridian (पोस्ट मेरिडियन) आहे. हे देखील लॅटिन शब्द आहेत.
advertisement
7/7
आता 'OK' बद्दल बोलूया. बहुतेक लोकांना माहीत नाही की 'OK' या शब्दाला देखील एक पूर्ण रूप आहे. 'OK' चा पूर्ण अर्थ Oll Korrect किंवा Olla Kalla (ओला काला) असा आहे. हे ग्रीक शब्द आहेत. हा शब्द 1840 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान "Old Kinderhook" (ओल्ड किंडरहूक) म्हणूनही वापरला गेला होता, जे मार्टिन व्हॅन ब्युरेन यांचे टोपणनाव होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/General Knowledge/
तुम्ही नेहमी वापरता 'OK', पण त्याचा फुल फॉर्म काय आहे? 99.9% लोकांना माहित नाही याचं उत्तर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल