Tips And Tricks : जुन्या कंगव्याचा घरातल्या इतर कामांसाठी कसा वापर करावा? पाहा भन्नाट आयडिया..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to reuse old comb : घरात पडलेला जुना प्लास्टिकचा कंगवा काहीच कामाचा नसतो, असं आपल्याला वाटतं. आपण हे कंगवे फेकून देऊ शकतो. मात्र याचा आपल्याला काही उपयोग करता आला तर? चला पाहूया जुना कंगवा वापरण्याच्या काही भन्नाट युक्त्या.
advertisement
1/5

बागकामाची वापर : जुने कंगवे डायरेक्ट फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यांचा वापर गार्डनिंग टूल म्हणून करू शकता. लहान कंगवा कुंड्यांमधील माती मोकळी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
advertisement
2/5
कपड्यांवरून लिंट काढण्यासाठी पाळीव प्राण्यांना साफ करण्यासाठी वापर : लोकरीच्या कपड्यांवरून धागे किंवा लिंट काढण्यासाठी जुना कंगवा कमी येऊ शकतो. हाच कंगवा पाळीव प्राण्यांचे केस विंचरण्यासदेखील मदत करू शकतो.
advertisement
3/5
कीबोर्ड साफ करण्यासाठी वापर : जुन्या कंगव्याचा वापर तुम्ही खिडकीच्या ग्रिल्स आणि कीबोर्डमध्ये अडकलेली घाण काढण्यासाठी करू शकता. बाथरूमच्या टाइल्सच्या कोपऱ्यातून घाण काढण्यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता.
advertisement
4/5
वॉल पेंटिंग्स बनवण्यासाठी उपयुक्त : जुने कंगवे टेक्सचर्ड वॉल पेंटिंग्ज करण्यासाठी तुमची मदत करू शकतात. तुम्ही लायनिंगची डिझाईन या कंगव्याच्या साहाय्याने करू शकता.
advertisement
5/5
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : जुन्या कंगव्याचा घरातल्या इतर कामांसाठी कसा वापर करावा? पाहा भन्नाट आयडिया..